ETV Bharat / bharat

LeT Top Commander Killed : पुलवामा चकमकीत लष्करच्या टॉप कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा - काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पहू गाव

काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पहू ( Kashmir Pulwama District Pahu Village ) येथे झालेल्या चकमकीत ( Encounter Between Militants And Security Forces ) लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या एका प्रमुख कमांडरसह ( LeT Top Commander Killed ) तीन अतिरेकी मारले गेले.

Encounter begins in Kashmir
काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू
author img

By

Published : Apr 24, 2022, 5:24 PM IST

Updated : Apr 24, 2022, 8:23 PM IST

पुलवामा : पुलवामा जिल्ह्यात पहू ( Kashmir Pulwama District Pahu Village ) येथे झालेल्या चकमकीत ( Encounter Between Militants And Security Forces ) लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या एका प्रमुख कमांडरसह ( LeT Top Commander Killed ) तीन अतिरेकी मारले गेले.

यामध्ये लष्कर ए तोयबाचा सीएमडीआरचा डेप्युटी आरिफ रेहान याचा समावेश आहे. मशिदीसमोर इन्स्पेक्टर परवेझ, SI अर्शीद आणि एका मोबाईल शॉप मालकाच्या हत्येत त्याचा सहभाग होता. त्याच्या विरोधात श्रीनगर शहरात अनेक एफआयआर दाखल आहेत. तर इतर दोन अतिरेक्यांची ओळख अजून पटलेली नाही.

ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज, पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले की, पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने पाहूमध्ये घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. सैन्याचे संयुक्त पथक संशयित जागेच्या दिशेने येताच, लपलेल्या अतिरेक्यांनी सैन्यावर गोळीबार केला. प्रत्त्युत्तरात हे दहशतवादी मारले गेले.

हेही वाचा : Terrorist Held In J-K : जम्मू-काश्मीर पोलिसांकडून जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्याला अटक

Last Updated : Apr 24, 2022, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.