ETV Bharat / bharat

ED seized illegal assets Telagu IAS officer : तेलगू आयएएस अधिकाऱ्याची 1.55 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

सुरेंद्रनगरचे जिल्हाधिकारी कांकीपती राजेश या तेलगू अधिकाऱ्याला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात ( ED arrested IAS officer ) आली आहे.त्यांच्याकडून 1.55 कोटींची स्थावर मालमत्ता, बँक शिल्लक व त्यांच्याकडे असलेल्या मुदत ठेवी ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ( ED seized Rs. 1.55 crore immovable properties, bank balance, and fixed deposits in Surat ) या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या तक्रारी असल्यामुळे गुजरात सरकारने या वर्षी मे महिन्यात त्यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.

author img

By

Published : Oct 8, 2022, 12:35 PM IST

Updated : Oct 8, 2022, 1:38 PM IST

ED seized illegal assets Telagu IAS officer in Gujrat
तेलगू आयएएस अधिकाऱ्याची 1.55 कोटींची स्थावर करोडोंची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

राजमहेंद्रवरम : सुरेंद्रनगरचे जिल्हाधिकारी कांकीपती राजेश या तेलगू अधिकाऱ्याला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे.त्यांच्याकडून 1.55 कोटींची स्थावर मालमत्ता, बँक शिल्लक व त्यांच्याकडे असलेल्या मुदत ठेवी ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.( ED seized Rs. 1.55 crore immovable properties, bank balance, and fixed deposits in Surat )

गुजरातमध्ये 2011 साली निवड - कांकीपती राजेश यांची पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमहेंद्रवरम येथे 2011 मध्ये जिल्हाधिकारी म्हणून निवड ( Appointed ias officer in gujrat ) झाली होती. गुजरातमधील सुरेंद्रनगरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे गुजरात सरकारने या वर्षी मे महिन्यात त्यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.

कोट्यवधींची संपत्ती मिळवली - सीबीआयच्या निष्कर्षनुसार, राजेशने सूरतमधील व्यावसायिक रफीकसोबत कोट्यवधींची संपत्ती मिळवली होती. ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून ६ ऑगस्ट रोजी राजेशला अटक केली. ( ED arrested IAS officer ) अलीकडेच राजेश आणि रफिक यांच्याशी संबंधित मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

Last Updated : Oct 8, 2022, 1:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.