ETV Bharat / bharat

Drugs worth Rs 100 crore seized चेन्नई विमानतळावर तब्बल 100 कोटींचे ड्रग्ज केले जप्त - ड्रग्ज तस्करी

इथिओपियातून तस्करी करण्यात आलेले १०० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज चेन्नई विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केले Drugs worth Rs 100 crore seized आहे. इथिओपियाहून चेन्नईला हवाई मार्गाने मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी Drug trafficking होत असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर चेन्नई विमानतळ प्राधिकरणाने पाळत ठेऊन ही कारवाई करण्यात आली.

Drugs
Drugs
author img

By

Published : Aug 13, 2022, 1:07 PM IST

चेन्नई विमानतळावर सीमा शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करीत 100 कोटी रुपायंचे ड्रग्ज जप्त Drugs worth Rs 100 crore seized केले. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. इथिओपियाच्या आदिस अबाबा येथून शुक्रवारी चेन्नईला आलेल्या इथिओपियन एअरलाइन्सच्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये, आफ्रिकन देशांतील प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवले गेले. मात्र त्यांच्याकडे कोणतेही अंमली पदार्थ आढळले नाहीत. तर इक्बाल पाशा या भारतीय प्रवाशाच्या चौकशीतून त्याच्याकडे ड्रग्ज असण्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. त्यानंतर त्याची वेगळ्या खोलीत नेऊन चौकशी करण्यात आली.

या प्रकरणी अधिकाऱ्यांना इक्बाल पाशा नावाच्या भारतीय प्रवाशाला संशय आला जो आफ्रिकेतून चेन्नईला आला होता आणि त्याला चौकशीसाठी थांबवले. मात्र प्रवाशाने योग्य उत्तर दिले नाही. त्यानंतर त्याला वेगळ्या खोलीत नेऊन कसून तपासणी करण्यात आली. त्याचे कपडे अंतर्वस्त्रे आणि बूट वस्तूंमधून तब्बल एकूण 9 किलो 590 ग्रॅम कोकेन आणि हेरॉईन जप्त Drug trafficking करण्यात आले. त्यांची आंतरराष्ट्रीय किंमत 100 कोटी रुपये आहे.

1932 मध्ये चेन्नई विमानतळाची स्थापना झाल्यानंतर एका प्रवाशाकडून 100 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी प्रवाशाला अटक केली. 100 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून इक्बाल पाशा याची अधिक चौकशी सुरू आहे. अंमली पदार्थ भारतात आणून तो त्याची सर्वत्र तस्करी करत असे. यामागे आणखी कोण आहे याचाही तपास सुरू आहे.

हेही वाचा Honor killing in Chopda राखीच्या दुसऱ्याच दिवशी भावने बहिणीचा आवळला गळा प्रियकरावर झाडल्या गोळ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.