ETV Bharat / bharat

Cm Pramod Sawant Resign : डॉ प्रमोद सावंत यांचा राजीनामा; काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार - मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत ( Chief Minister Dr. Pramod Sawant ) यांनी थोड्या वेळापूर्वीच आपला राजीनामा ( Chief Minister Dr. Pramod Sawant ) राज्यपाल ई श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सादर केला. राजीनाम्यानंतर डॉ सावंत हे काळजीवाहू मुख्यमंत्री (will serve as the caretaker Chief Minister) म्हणून काम पाहणार आहेत. दोन दिवसांत भाजपाचे केंद्रीय निरीक्षक गोव्यात दाखल होणार आहेत. आपण राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे डॉ सावंत यांनी सांगितले.

Dr. Pramod Sawant  resignation
डॉ प्रमोद सावंत यांचा राजीनामा
author img

By

Published : Mar 12, 2022, 1:02 PM IST

Updated : Mar 12, 2022, 4:11 PM IST

पणजी : मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी थोड्या वेळापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल ई श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सादर केला. राजीनाम्यानंतरही डॉ सावंत हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान येत्या दोन दिवसांत भाजपाचे केंद्रीय निरीक्षक गोव्यात दाखल होणार असून, आपण राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे डॉ सावंत यांनी सांगितले.

काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

Last Updated : Mar 12, 2022, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.