ETV Bharat / bharat

Dog Attack on Girls : गावठी श्वानांचा मुलींवर हल्ला; धावताना 3 मुले पडले विहिरीत, एकीचा मृत्यू

श्वानांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी धावत असताना तीन मुले विहिरीत पडल्याची ( Dog Attack On Girls In Begusarai ) धक्कादायक घटना बिहारमधील बेगुसरायमध्ये घडली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी तिघांनाही विहिरीतून बाहेर काढले यावेळी त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. वाचा संपूर्ण बातमी...

author img

By

Published : Jul 25, 2022, 6:45 PM IST

dog-attack-on-Boys
श्वानांच्या हल्ल्यात विहिरीत एकीचा मृत्यू

बेगुसराय - बिहारमधील बेगुसरायमध्ये फुले तोडण्यासाठी गेलेल्या 3 मुलांवर श्वानांच्या कळपाने हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी श्वानांच्या भीतीने मुले पळू लागली. यादरम्यान तिन्ही मुले विहिरीत पडल्या. ज्यात एका मुलीचा मृत्यू झाला (Gird Died After Falling Into Well In Begusarai). तर दोघी कश्याबश्या बचावले आहेत. ही घटना नवकोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहासरा गावातील ( Navkothi Police Station ) आहे.

पूजेसाठी फुले तोडण्यासाठी मुली निघाल्या होत्या : पहासरा गावातील प्रभाग क्रमांक १० मधील तीन मुले सोमवारच्या पूजेसाठी फुले तोडण्यासाठी घराबाहेर गेले होते. दरम्यान, फुले तोडत असताना तिघांवरही गावठी श्वानांच्या कळपाने हल्ला केला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी या मुली इकडे-तिकडे धावू लागले आणि यादरम्यान ते विहिरीत पडले. काही लोकांनी मुली विहिरीत पडताना पाहिल्या. यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरले. लोकांनी बांबूच्या शिडी लावून तिघांनाही तरुणांनी विहिरीतून बाहेर काढले.

अधिक तपास सुरू : गावकऱ्यांनी तिघीनाही तात्काळ रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी नीलमला मृत घोषित केले. या अपघातात पहासरा येथील संतोष तंटी यांची मुलगी नीलम कुमारी (15) हिचा मृत्यू झाला. तर, विभाग तंटी यांची मुलगी रिटा (१२) आणि जोगो तंटी यांचा मुलगा रामप्रीत (१२) यांची प्रकृती चिंताजनक आहे. सोमवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती. घटनेची माहिती मिळताच नवकोठी पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

हेही वाचा - CBI Busts Rajya Sabha Seat Scam : 100 कोटींमध्ये राज्यसभेची जागा; लातूरच्या एकासह सीबीआयने केला टोळीचा पर्दाफाश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.