ETV Bharat / bharat

Document leak case : Anil Deshmukh चौकशी अहवाल लीक प्रकरण : अनिल देशमुख यांच्या वकिलाचा जामीन मंजूर

चौकशी अहवाल लीक प्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वकील आनंद डागा ( Anil Deshmukh Lawyer Anand Daga ) आणि सोशल मीडिया व्यवस्थापक वैभव गजेंद्र तुमाने ( Anil Deshmukh's social media Manager Vaibhav Gajendra ) यांचा जामीन मंजूर केला.

Document leak case
अनिल देशमुख
author img

By

Published : Jan 31, 2022, 2:36 PM IST

Updated : Jan 31, 2022, 7:25 PM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वकील आनंद डागा ( Anil Deshmukh Lawyer Anand Daga ) आणि सोशल मीडिया व्यवस्थापक वैभव गजेंद्र तुमाने ( Anil Deshmukh's social media Manager Vaibhav Gajendra ) यांचा चौकशी अहवाल लीक प्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने सोमवारी जामीन मंजूर केला. विशेष सीबीआय न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी याप्रकरणी जामीन मंजूर केला आहे.

सीबीआयने जामीन अर्जाला विरोध केला होता. सोशल मीडिया व्यवस्थापक वैभव गजेंद्र तुमाने यांनी वकील आनंद डागा यांच्याकडून संवेदनशील अहवाल गोळा करत प्रती तयार केल्या आणि दिल्लीतील विविध पत्त्यांवर कुरिअर केल्याचे सीबीआयने युक्तिवादादरम्यान म्हटलं.

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात तत्कालीन अधिकारी अभिषेक तिवारी, वकील आनंद दिलीप डागा आणि वैभव गजेंद्र तुमाने यांची नावे दिली आहेत. अभिषेक तिवारीने वकिलासोबत कट रचून देशमुखविरुद्धच्या खटल्याचा तपास खोडून काढण्यासाठी संवेदनशील कागदपत्रे लीक केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

हेही वाचा - Sitaram Kunte On Anil Deshmukh : अनिल देशमुख बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, सीताराम कुंटेंची ED ला धक्कादायक माहिती

Last Updated : Jan 31, 2022, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.