ETV Bharat / bharat

नौदल आणि तटरक्षक दलाच्या बळकटीसाठी संरक्षण शिपयार्ड महत्त्वाचे - राजनाथ सिंह - undefined

आमचे संरक्षण शिपयार्ड आमचे नौदल आणि तटरक्षक दल बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते केवळ वेळेवर प्लॅटफॉर्मची डिलिव्हरीच करत नाहीत तर उत्तम दर्जाची सामग्री देखील देतात, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते मुंबईत बोलत होते.

राजनाथ सिंह
राजनाथ सिंह
author img

By

Published : Dec 2, 2022, 2:18 PM IST

मुंबई - आमचे संरक्षण शिपयार्ड आमचे नौदल आणि तटरक्षक दल बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते केवळ वेळेवर प्लॅटफॉर्मची डिलिव्हरीच करत नाहीत तर उत्तम दर्जाची सामग्री देखील देतात, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते मुंबईत बोलत होते. संरक्षण शिपयार्ड हे पंतप्रधान मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचे प्रमुख उदाहरण आहे. भारताच्या संरक्षण शिपयार्डचे जगभरातूनही कौतुक केले जात आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.