ETV Bharat / bharat

Dalit girl gangrape  बलात्कारानंतर दलित मुलीला जिवंत जाळले - Video Went Viral On Social Media

सामूहिक बलात्कारानंतर दलित मुलीला जिवंत जाळण्यात आल्याची ( Dalit girl burnt alive after gangrape ) लाजिरवाणी घटना समोर आली आहे आहे. भाजलेल्या तरूणीला रुग्णालयात दाखल करण्यात ( girl admitted to the hospital for treatment ) आले असुन तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

dalit teenager burnt
दलित तरुणीला जाळले
author img

By

Published : Sep 11, 2022, 12:46 PM IST

Updated : Sep 11, 2022, 1:58 PM IST

पिलीभीत - उत्तर प्रदेशातील पिलीभीत ( Pilibhit in Uttar Pradesh ) जिल्ह्यातून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. एकाच गावात राहणाऱ्या दोन तरुणांनी एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यानंतर आरोपींनी मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न ( Dalit girl burnt alive after gangrape) केला. जिथे गंभीर अवस्थेत तरूणीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ( girl admitted to the hospital for treatment ) आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक ( Police arrested accused ) केली.

पीलीभीतचे एसपी दिनेश पी

तरूणी गंभीररीत्या भाजली - माधोतांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये राहणाऱ्या या मुलीला ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तरूणी गंभीररीत्या भाजली होती. सध्या उपचार सुरू आहेत. 10 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल ( Video Went Viral On Social Media ) झाला. ज्यामध्ये गावातील दोन तरुणांनी बलात्कार करून तरूणीला जिवंत जाळल्याचा आरोप तरूणीने केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी जिल्हा रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

आरोपींवर गुन्हा दाखल - पीडित मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे पीडितेच्या वडिलांनी सांगितले. 10 सप्टेंबर रोजी शुद्धीवर आल्यावर तिने कुटुंबीयांना संपूर्ण माहिती दिली. कुटुंबीयांनाही याआधी या घटनेची माहिती नव्हती. सध्या या तरुणाच्या वडिलांकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गावातील रहिवासी राजवीर आणि ताराचंद या दोन तरुणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Sep 11, 2022, 1:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.