ETV Bharat / bharat

Daler Mehndi and Navjot Sidhu : दलेर मेहंदी आणि नवज्योत सिद्धू पटियाला तुरुंगात एकत्र

author img

By

Published : Jul 16, 2022, 1:02 PM IST

जेल प्रशासनाने ( Jail Administration ) नवज्योत सिंग सिद्धू ( Congress leader Navjot Singh Sidhu ) आणि दलेर मेहंदी दोघांनाही एकाच बराकीत ठेवले आहे. लेर मेहंदी खूप जुने मित्र आहेत. अनेक टीव्ही शोमध्येही ते एकत्र दिसले आहेत. आता या जोडीला तुरुंगवास देखील एकत्र भोगावा लागत आहे.

नवज्योत सिंग सिद्धू आणि दलेर मेहंदी
नवज्योत सिंग सिद्धू आणि दलेर मेहंदी

चंदिगड - पंजाबी गायक दलेर मेहंदीला ( Daler Mehndi ) पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी पटियाला तुरुंगात ( Patiala Jail ) करण्यात आली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंजाबी गायक दलेर मेहंदी आणि पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू ( Congress leader Navjot Singh Sidhu ) यांची पटियाला जेलमध्ये जोडी बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेल प्रशासनाने ( Jail Administration ) दोघांनाही एकाच जेलमध्ये ठेवले आहे.

सिद्धू आणि दलेर जुने मित्र - मिळालेल्या माहितीनुसार नवज्योत सिंग सिद्धू ( Congress leader Navjot Singh Sidhu ) आणि दलेर मेहंदी खूप जुने मित्र आहेत. अनेक टीव्ही शोमध्येही ते एकत्र दिसले आहेत. आता या जोडीला तुरुंगवास देखील एकत्र भोगावा लागत आहे.

दलेर मेहंदीला या प्रकरणामुळे अटक - हा खटला 2003 चा आहे, आणि 15 वर्षांनी निकाल लागला, मानवी तस्करीच्या याआधीच्या प्रकरणात दलेर मेहंदीला 2 वर्षांची शिक्षा झाली होती, तर त्याचा भाऊ समशेर सिंगलाही शिक्षा झाली आहे. त्याला 2 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडही ठोठावण्यात आला होता. हा खटला 2003 मध्ये अमेरिकेत दाखल करण्यात आला होता.

पटियाला तुरुंगात सिद्धू - नवज्योत सिंग 34 वर्षे जुन्या एका प्रकरणात पटियाला जेलमध्ये बंद आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पटियाला कोर्टात आत्मसमर्पण केले आहे.

रोड रेज प्रकरणी एका व्यक्तीचा मृत्यू - रोड रेज प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पटियाला येथे पार्किंगच्या जागेवरून नवज्योत सिद्धूचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. त्यावेळी सिद्धूसोबत आणखी एक मित्र उपस्थित होता. यावेळी दोघांनीही त्या व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आणि यादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. 2006 मध्ये या प्रकरणी उच्च न्यायालयाने सिद्धूला दोषी ठरवले होते.

हेही वाचा - Video Viral : तुम्ही खात असलेली भाजी गटारात धुतलेली तर नाही ना? किळसवाणा व्हिडीओ समोर! भाजी विक्रेत्यावर गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.