ETV Bharat / bharat

Cut Private Parts : तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापल्यानं खळबळ - In Aligarh transgenders

Cut Private Parts : अलीगडमध्ये ट्रान्सजेंडरच्या दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची घटना समोर आलीय. पोलिसांनी सहा ट्रान्सजेंडरवर गुन्हा दाखल केलाय.

Cut Private Parts
Cut Private Parts
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 3:58 PM IST

अशोक कुमार सिंह यांची प्रतिक्रिया

अलीगढ Cut Private Parts : उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालले आहे. अलीगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ट्रान्सजेंडरच्या दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचा आरोप करण्यात आलाय. शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणानं जावा पोलिस ठाण्यात 6 ट्रान्सजेंडरविरूद्ध गुन्हा दाखल केलाय. पीडित तरुणाच्या तक्रारी आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

युवकाचा प्रायव्हेट पार्ट कापला : मिळालेल्या माहितीनुसार, बुलंदशहर येथील एक तरुण 14 वर्षांपासून जिल्ह्यातील एका ट्रान्सजेंडर समूहासोबत नृत्य, गायन करत होता. 25 ऑगस्ट रोजी युवक रामपूरहून बुलंदशहर जिल्ह्यातील त्याच्या गावी जात होता. तो परिसरातील जवां बायपासपर्यंतच पोहोचला होता. त्याच दरम्यान, मागून एका बोलेरो कारमधून किन्नर चव्हाण, अनिता, मुस्कान, शिवम, सिमरन गायत्री आले. सर्व ट्रान्सजेंडरनी त्याला आगोदर बेशुद्ध केलं. त्यानंतर त्यांनी युवकाचा प्रायव्हेट पार्ट कापत घटनास्थळावरुन पळ काढला. 31 ऑगस्टला शुद्धीवर आल्यानंतर तरुणानं सर्व आरोपी ट्रान्सजेंडरविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

कायदेशीर कारवाई सुरू : सिव्हिल लाईनचे सीओ अशोक कुमार सिंह यांनी सांगितलं की, दोन ट्रान्सजेंडरच्या गटात परिसराबाबत वाद सुरू आहे. यामध्ये एक तरुण मागील 14 वर्षापासून ट्रान्सजेंडरच्या ग्रुपसोबत गाणे, नृत्य करण्याचं काम करत होता. दुसऱ्या गटातील ट्रान्सजेंडरनी त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचा आरोप आहे. हे प्रकरण संशयास्पद वाटत आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करत आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल, असं सिंह यांनी म्हटलं आहे. गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललल्यानं पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

हेही वाचा -

  1. Youth Beaten Half Naked : तरुणाला अर्धनग्न करून बेल्टनं बेदम मारहाण; पाहा व्हायरल व्हिडिओ
  2. Woman Naked Parade : सासरच्या लोकांची महिलेला मारहाण, नग्न करून धिंड काढली; व्हिडिओ व्हायरल
  3. Five children died in Aurangabad : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 5 मुलांचा तलावात बुडून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.