मुंबई - शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्सप्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहेत. क्रिप्टोकरन्सीला लोक ( Cryptocurrency Prices ) पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin price news ) दराबाबत माहिती देणार आहोत. आजचे दर बघितले तर, आज बिट कॉईनचे दर कालपेक्षा कमी झाले आहेत. आज बिट कॉईनची किंमत 19 लाख 21 हजार 309 रुपये इतकी आहे. ( Cryptocurrency Prices) कालपेक्षा आज हे दर 29,174 रुपयांनी कमी झाले आहेत. ( Bit Coin Rate )
आजचा बिटकॉइनचा दर - आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 19 लाख 21 हजार 309 रुपये इतका आहे. कालपेक्षा आज हे दर 29,174 रुपयांनी कमी झाले आहेत.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर - आज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 लाख 40 हजार 343 रुपये इतका आहे. 543.94 रुपयांनी आज इथेरिअमचे दर वाढले आहेत.
आजचा डॉज कॉईन दर - आज डॉज कॉइनचा दर भारतीय बाजारात 5.71 रुपये इतका आहे. आज डॉज कॉईनचे दर 0.085 इतके वाढले आहेत.