ETV Bharat / bharat

Bit Coin Rate In India : बिट कॉईनच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर किती आहेत - बिट कॉईन

बिट कॉइन ( Bit Coin ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास 5 लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही यामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 18 लाख 95 हजार 917 रुपये ( Todays Bitcoin Rate ) इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे ( Bit Coin Rate ) कमी झाले आहेत.

BIt coin
BIt coin
author img

By

Published : Aug 5, 2022, 7:51 AM IST

Bit Coin Rate In India : शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहेत. क्रिप्टोकरन्सीला लोक ( Cryptocurrency Prices ) पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin price news ) दराबाबत माहिती देणार आहोत. दरम्यान आजचे दर बघितले तर, आज बिट कॉईनचे दरात कालपेक्षा कमी झाले आहेत. आज बिट कॉईनची किंमत 18 लाख 95 हजार 917 रुपये इतके आहेत. ( Cryptocurrency Prices)

आजचा बिटकॉइनचा दरआज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 18 लाख 95 हजार 917 रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दरआज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 लाख 36 हजार 599 रुपये इतका आहे. इथेरिअमचे दर आज कमी झाले आहेत.

आजचा डॉज कॉईनचा दरआज डोज कॉइनचा दर भारतीय बाजारात 5.65 रुपये इतका आहे. डॉज कॉईनचे दर कमी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.