ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today बीटकॉईनच्या दरांमध्ये चढउतार, जाणूुन घ्या आजचे दर काय आहेत

Cryptocurrency Prices Today आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार प्रचंड मोठ्या प्रमाणात होतात. त्याप्रमाणे भारतातही तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीचे मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळेच भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. त्यामुळेच त्यांच्या दरांची Todays Bitcoin Rate सर्वांना उत्सुकता असते. जाणून घ्या बीटकॉईनचे आजचे दर Bitcoin Rate In India काय आहेत.

BItcoin
BItcoin
author img

By

Published : Aug 19, 2022, 7:20 AM IST

क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष Cryptocurrency Prices Today असते. विदेशाप्रमाणाचे भारतीय तरुणांमध्येही क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहाराचे आकर्षण आहे. आज बीटकॉईनचे दर Todays Bitcoin Rate उतरले आहेत. जाणून घ्या आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत.

आजचा बिटकॉइन दर आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 20 लाख 20 हजार 347 रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईन दर आज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 लाख 56 हजार 999 रुपये इतका आहे.

आजचा डॉज कॉईन दर आज डॉज कॉइनचा दर भारतीय बाजारात 7.4 रुपये इतका आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.