ETV Bharat / bharat

Todays Bitcoin Rate : गुंतवणूकदारांना अब्जावधींचा फटका.. बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर.. २ लाखांनी दर झाले कमी - आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये तब्बल दोन लाखांनी घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला असून, एकाच दिवसात २ लाखांनी दर कमी झाले आहेत. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १४ लाख ३८ हजार ८३६ रुपये इतकी आहे.

Todays Bitcoin Rate
आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती
author img

By

Published : Jun 19, 2022, 8:02 AM IST

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या चार दिवसात बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. त्यात काल एकाच दिवसात पुन्हा २ लाख रुपयांनी दर उतरले आहेत. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना एकाच दिवसात अब्जावधींचा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १४ लाख ३८ हजार ८३६ रुपये इतकी आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १८ हजार ४४७ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १४ लाख ३८ हजार ८३६ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ९११ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ६० हजार ५३१ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०५२ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ४.०४ रुपये इतका आहे.

हेही वाचा : Gold Price Update : सोने खरेदी करणे झाले स्वस्त! १० ग्रॅम सोन्यामागे 'इतक्या' रुपयांची घट.. पहा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.