ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today: क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत आज घसरण, जाणून घ्या आजचे दर - Cryptocurrency prices fall

क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. विदेशाप्रमाणाचे भारतीय तरुणांमध्येही क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहाराचे आकर्षण आहे. आज जाणून घ्या ( Cryptocurrency Prices 9 October 2022 ) आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत. ( Cryptocurrency Prices Today In India ).

Cryptocurrency Prices Today
क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत आज घसरण
author img

By

Published : Oct 9, 2022, 9:37 AM IST

मुंबई : क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. विदेशाप्रमाणाचे भारतीय तरुणांमध्येही क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहाराचे आकर्षण आहे. आज जाणून घ्या ( Cryptocurrency Prices 9 October 2022 ) आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत. ( Cryptocurrency Prices Today In India ).

काल क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये किमती कमी झाल्यामुळे आज बिटकॉईनचे दर पडलेले आहेत. प्रमुख क्रिप्टोकरन्सीच्या दरांमध्ये आज घसरण पाहावयास मिळाली. काल जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप $938.00 अब्ज होते. त्यात काल 1.04 टक्क्यांनी घसरण झाली. गेल्या 24 तासांमध्ये 37.51 टक्क्यांनी घसरण झाल्याने एकूण क्रिप्टो मार्केट व्हॉल्यूम $32.65 अब्ज झाले होते.

बिटकॉइनची किंमत आज 0.01 टक्क्यांच्या वाढीसह सुमारे 16 लाख रुपये आहे. तसेच बिटकॉइनसह आज इथेरियांच्या दारांमध्येही घसरण झालेली पाहावयास मिळाली. इथेरियमचे दर आज जागतिक बाजारात 1310$ आहे. तर भारतीय बाजारामध्ये इथेरियमची किंमत १ लाख ८ हजार ५२६ रुपये इतकी आहे.

आजचे दर

बिटकॉइन - १६०४७७२ रुपये

इथेरिअम - १०८५२६ रुपये

बायनान्स- २३३२४ रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.