ETV Bharat / bharat

‘फ्लाईंग शिख’ मिल्खा सिंग यांच्या निधनावर मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली... - Flying Sikh

मशहूर धावक मिल्खा सिंह के निधन पर हिमाचल में भी शोक की लहर है. प्रदेश के सीएम जयराम ठाकुर ने मिल्खा सिंह के निधन पर शोक जताया है. मिल्खा सिंह का एक महीने तक कोरोना संक्रमण से जूझने के बाद शुक्रवार को निधन हो गया. उन्होंने चंडीगढ़ के अस्पताल में शुक्रवार रात 11 बजकर 30 मिनट पर अंतिम सांस ली.

मिल्खा सिंग
मिल्खा सिंग
author img

By

Published : Jun 19, 2021, 1:03 PM IST

13:00 June 19

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी मिल्खा सिंग यांच्या निधनावर व्यक्त केला शोक

amitabh
अमिताभ बच्चन यांचे टि्वट

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. मिल्खा सिंग हे भारताचा अभिमान, एक महान खेळाडू, एक महान व्यक्ती होते, असे टि्वट अमिताभ यांनी केले.

12:45 June 19

केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी मिल्खा सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

kiren
केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांचे टि्वट

12:43 June 19

गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला शोक

amit
गृह मंत्री अमित शाह यांचे टि्वट

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केले की, "महान धावपटून द फ्लाइंग शीख यांच्या निधन झाल्याबद्दल देशभरात शोकाकूल वातावरण आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक तेजस्वी तारा म्हणून राष्ट्र नेहमीच त्याची आठवण ठेवेल, या शब्दात शाह यांनी मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. 

12:40 June 19

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

Captain Amarinder Singh
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे टि्वट

12:38 June 19

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

ramnath
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे टि्वट

12:38 June 19

राजनाथ सिंह यांनी ट्वीट करून मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

raj
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे टि्वट

 मिल्खा सिंग एक उत्कृष्ट खेळाडू आणि दिग्गज होते. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी देशाचा गौरव केला. शेवटच्या श्वासापर्यंत खेळात योगदान देणारे ते एक अद्भुत व्यक्ती देखील होते. त्यांच्या निधनाची वार्ता एकूण दु:ख झाले, असे ते टि्वटमध्ये म्हणाले. 

12:38 June 19

शाहरुख खानने वाहिली श्रद्धांजली

अभिनेता शाहरुख खाननेदेखील मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. 'फ्लाइंग शीख यापुढे वैयक्तिकरित्या आपल्याबरोबर राहणार नाही. परंतु त्यांची उपस्थिती नेहमीच जाणवेल आणि त्यांचा वारसा अतुलनीय राहील, असे भावनिक टि्वट त्यांनी केले.  

12:37 June 19

नितीन गडकरी यांनी व्यक्त केला शोक...

nitin
नितीन गडकरी यांचे टि्वट

नितीन गडकरी यांनी ट्वीट करून मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले.  कोट्यावधी तरुणांना प्रेरणा देणारे पद्मश्री मिल्खा सिंग यांच्या निधनाने अत्यंत दु: ख झालं. त्यांना मनापासून श्रद्धांजली. फ्लाइंग शीखची कहाणी नेहमीच खेळाडूंना प्रेरणा देईल. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सामर्थ्य मिळो.

12:37 June 19

आनंद महिंद्रा यांनी मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

anand mahindra
आनंद महिंद्रा यांचे टि्वट

महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनीही मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. मिल्खा सिंग फक्त अ‍ॅथलेट नव्हते. आपण जगात सर्वोत्तम होऊ शकतो, याचे मिल्खा सिंग एक प्रतिक होते, असे टि्वट आनंद महिंद्रा यांनी टि्वट केले.  

12:37 June 19

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

priyanka
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचे टि्वट

मिल्खा सिंग यांनी देशातील आणि कोट्यावधी भारतीय तरुणांना स्वप्नांना नवी उंची दिली. जेव्हा- जेव्हा उंच झेप घेणाऱया व्यक्तींचा उल्लेख होईल. तेव्हा-तेव्हा फ्लाइंग शिख यांचे नाव घेतले जाईल, असे टि्वट प्रियंका गांधी यांनी केले 

12:37 June 19

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

rahul
राहुल गांधींचे टि्वट

 मिल्खा सिंग हे केवळ एक क्रीडापटू नव्हते तर कोट्यवधी भारतीयांसाठी ते समर्पणाचे प्रेरणास्रोत होते. #फ्लाइंग शिख नेहमीत आठवणीत राहतील, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. 

12:36 June 19

अभिनेता फरहान अख्तरने वाहिली श्रद्धांजली

अभिनेता फरहान अख्तरने ट्वीट करून लिहिलं आहे, की माझे मन अजूनही ते आपल्यात नाहीत, हे मानण्यास नकार देत आहे. कदाचित हा जिद्दीपणा मला तुमच्याकडून मिळाला आहे. जेव्हा-जेव्हा एखाद्या गोष्टीवर मन केंद्रित केले, तेव्हा कधीही हार मानली नाही. सत्य हे आहे की आपण कायमचे जिवंत आहात. कारण, तुम्ही एक महान, प्रेमळ आणि जमिनीशी घट्ट नाते जोडलेले व्यक्ती आहात, अशा भावना फरहानने व्यक्त केल्या.  

12:36 June 19

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले.

modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टि्वट

 "देशाने आज एक महान खेळाडू गमावला. मिल्खा सिंग यांच्यासाठी भारतीयांच्या मनात एक खास जागा होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक चाहते होते. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर मला अत्यंत दु:ख झाले, असे पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.

12:00 June 19

‘फ्लाईंग शिख’ मिल्खा सिंग यांच्या निधनावर मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली...

नवी दिल्ली -  भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे  निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी  त्यांनी अखेरचा श्वास  घेतला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन झाले. मिल्खा सिंग फ्लाईंग सिख नावाने प्रसिद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर मान्यवरांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.  

पद्मश्री मिल्खा सिंग 1956 में पटियाला मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धदरम्यान ते चर्चेत प्रकाशझोतात आले होते. 1958 मध्ये कटकमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 200 आणि 400 मीटरमध्ये त्यांनी रेकॉर्ड तोडले होते. 'फ्लाइंग सिख' या नावाने विख्यात असलेल्या मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929मध्ये पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये झाला होता. तर त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1935मध्ये झाला होता, असेही सांगितले जाते. सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत व्यक्तिगत सुवर्ण पदक जिंकणारे एकमात्र पुरूष खेळाडू होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.