ETV Bharat / bharat

Coronavirus Cases Today नव्या रुग्णांची संख्या 10 हजारांच्या खाली, देशात 9436 नवीन कोरोनाबाधितांची नोंद - new cases

Coronavirus Cases Today केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 9 हजार 436 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. Covid19 याआधी 22 ऑगस्टला 10 हजारहून कमी रुग्ण आढळले होते. कालच्या तुलनेत शुक्रवारी देशात 736 कोरोना रुग्णांची घट झाली आहे.

Coronavirus Cases Today
Coronavirus Cases Today
author img

By

Published : Aug 28, 2022, 9:58 AM IST

मुंबई देशात 10 हजारांहून कमी नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात शनिवारी 9 हजार 436 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याआधी गुरुवारी दिवसभरात 10 हजार 256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आता सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. Coronavirus Cases Today मागील काही दिवस देशात 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. Covid19 याआधी 22 ऑगस्टला 10 हजारहून कमी रुग्ण आढळले होते. कालच्या तुलनेत शुक्रवारी देशात 736 कोरोना रुग्णांची घट झाली आहे.

  • COVID19 | India records 9,436 new cases today; Active caseload stands at 86,591

    — ANI (@ANI) August 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशात 12875 रुग्ण कोरोनामुक्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 12 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. Union Ministry of Health कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे, ही दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 875 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. Coronavirus Cases Today in India देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. देशात कोरोनाचे 87 हजार 311 सक्रिय रुग्ण आहेत. देशात सध्या दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 2.50 टक्के आहे. तर आठवड्याचा रुग्ण सकारात्मकता दर 2.80 आहे. याशिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.62 टक्के आहे.

मुंबईत शनिवारी ६२५ नवे कोरोना रुग्णांची नोंद मुंबईत रोज ८ ते १३ हजार दरम्यान चाचण्या केल्या जातात. यामुळे ८०० ते १२०० दरम्यान रोज रुग्णसंख्या नोंद होत होती. आज शनिवारी ६२५ रुग्णांची तर ३ मृत्यूची नोंद new corona cases in mumbai on 27 august 2022 झाली आहे. मुंबईत सध्या ५१७७ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली Mumbai corona update आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या स्थिर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची आकडेवारी Maharashtra Corona Update स्थिर असल्याचं चित्र आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 1846 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 4 रुग्णांना आपला जीव Maharashtra Corona Death गमवावा लागला आहे. राज्यात शुक्रवारी एकूण 2240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 79,33,033 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.02 इतकं झालं आहे. तर राज्यात आज चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यू दर हा 1.83 इतका झाला आहे.

हेही वाचा MLA Rohit Pawar Investigated by ED ग्रीन एकर कंपनीच्या ईडी चौकशीबाबत आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.