ETV Bharat / bharat

Gang Raped on Class 10 Student : वाढदिवसाचे मित्रासोबतचे फोटो शेअर करण्याची धमकी देऊन दहावीच्या विद्यार्थीनीवर मित्रांनी केला सामुहिक बलात्कार - तामिळनाडू सामुहिक बलात्कार

1 रोजी शाळेच्या जेवणाच्या सुट्टीदरम्यान ती विद्यार्थीनी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या विद्यार्थ्याच्या घरी गेली. मुलगी घरात शिरताच विद्यार्थ्याने तिला धमकावत दरवाजा आतून बंद केला. तसेच आतमध्ये दहावीत शिकणारे आणखी दोन विद्यार्थी होते. त्यानंतर तिन्ही विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ( Gang Raped on Class 10 Student ) केला आणि त्याचा मोबाईल फोनवर व्हिडिओ काढला. ( 4 minors arrested in POCSO )

Gang Raped on Class 10 Student
दहावीच्या विद्यार्थीनीवर मित्रांनी केला सामुहिक बलात्कार
author img

By

Published : Jul 9, 2022, 4:27 PM IST

कुड्डालोर (तामिळनाडू) - मित्राच्या वाढदिवसासाठी एक दहावीच्या विद्यार्थीनी केली होती. यावेळी त्याच्यासोबत वाढदिवस असलेल्या मित्राने व त्याच्या मित्राने फोटो काढले. ते फोटो घराच्यांना पाठवण्याची धमकी देत तिला घरी बोलवले व तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची घटना ( Gang Raped on Class 10 Student ) घडली आहे. या घटनेतील चार अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी पोस्को कायद्यांर्तगत अटक केली ( 4 minors arrested in POCSO ) आहे.

मित्रासोबतचा फोटो घरी पाठवण्याची दिली धमकी - कुड्डालोर जिल्ह्यातील १५ वर्षांची मुलगी सरकारी उच्च माध्यमिक शाळेत दहावीत शिकत आहे. याच शाळेत 12 वीत शिकणाऱ्या आणि परीक्षेत नापास झालेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने 22 मे रोजी मित्रांना घरी आणून वाढदिवस साजरा केला. यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्याने केक कापून वाढदिवस साजरा केला आणि मोबाईलवर मुलीसोबत फोटो काढला. त्यानंतर वाढदिवस साजरा करणारा विद्यार्थी चेन्नईत कामावर गेला. दरम्यान, विद्यार्थ्यासोबत इयत्ता 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्या मुलीला “माझ्याकडे तू त्याच्यासोबत (17 वर्षांचा मुलासोबत) वाढदिवसाच्या पार्टीत काढलेला फोटो आहे. तुझ्या घरी देईन. "तुला हे तुमच्या घरी द्यायचे नसेल तर, मी तुला बोलावतो त्या ठिकाणी यावे," तो विद्यार्थ्याला म्हणाला.

अत्याचाराचे काढले व्हिडिओ - 1 रोजी शाळेच्या जेवणाच्या सुट्टीदरम्यान ती विद्यार्थीनी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या विद्यार्थ्याच्या घरी गेली. मुलगी घरात शिरताच विद्यार्थ्याने तिला धमकावत दरवाजा आतून बंद केला. तसेच आतमध्ये दहावीत शिकणारे आणखी दोन विद्यार्थी होते. त्यानंतर तिन्ही विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्याचा मोबाईल फोनवर व्हिडिओ काढला. यामुळे विद्यार्थिनीला आपल्यासोबत झालेल्या क्रूरतेबद्दल कोणाला सांगावे हे समजत नव्हते. या प्रकरणात, त्या 3 विद्यार्थ्यांनी काढलेला व्हिडिओ हा आपला चैन्नईतील मित्राला पाठवण्याचे त्यांनी ठरवले. जेणेकरून चेन्नईला कामासाठी गेलेल्या विद्यार्थ्याला तो पाहता येईल.

मित्राला पाठवला व्हिडिओ - पण त्याच्याकडे फक्त एक सामान्य सेल फोन असल्याने त्यांनी तो व्हिडिओ त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्याच्या सेल फोनवर पाठवला. या व्हिडिओ प्रकरणाची आणखी एक विद्यार्थ्याकडे गेला. त्या विद्यार्थ्यांनेही मुलीकडे जाऊन व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगून तिला धमकावले. यानंतर तिने आईला आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले आणि आता शाळेत जात नसल्याचे सांगितले. या प्रकाराने हैराण झालेल्या आईने अविनांगुडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या अहवालाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित विद्यार्थ्यांना आणून त्यांची चौकशी केली.

चौघांना अटक - पोलिसांनी त्यांचे मोबाईल तपासले असता त्या विद्यार्थीनीचे फोटो आणि व्हिडिओ असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत चार जणांना अटक केली, त्यात तीन विद्यार्थी आणि भडकावणारा माजी विद्यार्थी यांचा समावेश आहे. यानंतर, अटक केलेल्या चार जणांना कुड्डालोर बाल सुधारगृहात बंदिस्त करण्यात आले. तसेच, पीडित विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करून तिला तिच्या आईसह घरी पाठवण्यात आले.

हेही वाचा - Thief Jumped Video : चोरी करायला गेलेल्या चोराची चौथ्या मजल्यावरुन उडी; उपचारादरम्यान मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.