त्रिची (तामिळनाडू) : सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी सुब्रमण्यम (६०) हे मानापराईच्या शेजारी पूमलाईपट्टी येथे राहतात. त्यांना राजा (45) नावाचा मुलगा आहे. राजा गेल्या 10 वर्षांपासून लंडनमध्ये काम करत आहेत. मुलांचे अश्लील व्हिडिओ डाऊनलोड करून परदेशात अपलोड Childrens porn video upload करून त्याने पैसे कमावल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी त्रिची जिल्हा मुख्य न्यायालयाच्या परवानगीने दिल्लीहून आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांनी आज (1 डिसेंबर) सकाळपासून राजा याच्या घरावर छापा टाकला आहे. या संदर्भात ते राजाकडे चौकशी करत आहेत. CBI raid in Manapparai of Tamil Nadu
![याठिकाणी सीबीआयकडून छापा टाकण्यात आला आहे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/tn-tri-01-cbi-raid-issue-visual-tn10020_01122022115158_0112f_1669875718_940_0112newsroom_1669879134_835.jpg)
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..