ETV Bharat / bharat

ECR Sonpur division Corruption : ईसीआर सोनपूर विभागातील भ्रष्टाचार प्रकरण; सीबीआयने अनेक आयआरटीएस अधिकाऱ्यांना केली अटक - आयआरटीएस अधिकारी संजय कुमार

पूर्व मध्य रेल्वे विभाग कार्यालय ( East Central Railway Division Office Sonpur ) सोनपूर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने ( CBI Sonpur Office ) लाचखोर रॅकेटचा भ्ंडाफोड केला. या प्रकरणात 3 वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांसह 5 इतर लोकांचा समावेश ( CBI arrested 5 including 3 IRTS officers ) आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आयआरटीएस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

central bureau of investigation
केंद्रीय अन्वेषण विभाग
author img

By

Published : Aug 2, 2022, 5:28 PM IST

पाटनाः केंद्रीय अन्वेषण विभागाने ( CBI ) रेल्वे रॅक ( Wagons ) वाटपात मनमानी पद्धतीने आर्थिक व्यवहार केल्याचे पुढे आले आहे. सीबीआयने यामध्ये मोठी कारवाई करत भारतीय रेल्वे वाहतूक सेवेच्या ( IRTS ) तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 5 जणांना अटक ( CBI arrested IRTS officials ) केली आहे. मनमानी पद्धतीने रेल्वे रॅक वाटपात भ्रष्टाचार उघडकीस ( Corruption case in ECR Sonpur division ) आल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. ही बाब पूर्व मध्य रेल्वे ( ECR ) हाजीपूर मुख्यालयाशी संबंधित आहे. या प्रकरणात सीबीआयने सापळा रचून सीएफटीएमला ( CBI lays a trap and arrests CFTM taking bribe ) 6 लाख रुपयांची लाच घेताना पकडले. एवढेच नाही तर लाच देणार्‍यालाही पकडण्यात आले.

central bureau of investigation
केंद्रीय अन्वेषण विभाग कर्मचारी

सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये मुख्य माल वाहतूक व्यवस्थापक म्हणून IRTS अधिकारी संजय कुमार (1996 बॅच), ईसीआरमध्ये, समस्तीपूरमध्ये नियुक्त रुपेश कुमार (2011 बॅच) आणि सोनपूरमध्ये नियुक्त असलेले सचिन मिश्रा (2011 बॅच) यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांवर रेल्वे वॅगन वाटप करताना ईसीआर विक्रेत्यांकडून नियमित लाच घेतल्याचा आरोप होता. याप्रकरणी कोलकात्याच्या आभा अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नवल लढा यांच्याशिवाय मनोज कुमार साहा नावाच्या आणखी एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. मनोज कुमार साहा देखील पश्चिम बंगालशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. सीबीआयने एक प्रसिद्धीपत्रकही जाहीर केले आहे.

सीबीआयने पूर्व मध्य रेल्वेच्या सोनपूर विभागीय कार्यालयात नियुक्त भारतीय रेल्वे वाहतूक सेवेचे वरिष्ठ अधिकारी सचिन कुमार मिश्रा यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे ( CBI Raid At IRTS Sachin Kumar Mishra Location in Sonpur ) टाकले होते. सचिन कुमार मिश्रा हे सोनपूर विभागात वरिष्ठ विभागीय ऑपरेशन मॅनेजर (Sr Dom) म्हणून कार्यरत आहेत. सीबीआयने सोनपूरमध्ये टाकलेल्या छाप्यानंतर तेथे नियुक्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - Sexting : धक्कादायक: मोबाईलवरुन 'सेक्सटिंग'च्या प्रमाणात वाढ, अशी ठेवा मुलांवर नजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.