ETV Bharat / bharat

मुंबईच्या तरुणीवर जयपूरमध्ये बलात्कार - बलात्कार

लग्नाचे आमिष देत तरुणाने एका तरुणीवर जयपूरमध्ये बलात्कार केला असून, त्याविरुध्द पिडीत तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. पोलीसांनी तपासही सुरू केला आहे.

rape case in jaipur
author img

By

Published : Mar 20, 2021, 12:32 PM IST

जयपूर - लग्नाचे आमिष देत तरुणाने एका तरुणीवर बलात्कार केला आहे. ती मुलगी मूळची मुंबईची असून शिकण्यासाठी जयपूरमध्ये राहते. तिने विधायकपुरी पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा - सोन्याच्या दरात १६८ रुपयांची वाढ; चांदीत १३५ रुपयांची घसरण

अशी घडली घटना...

जानेवारी महिन्यात मुंबईला राहणारी तरुणी शिकण्यासाठी जयपूरला आली. तिने विद्याधर पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका कॉलेजमध्ये तिने आडमिशन घेतली. या दरम्यान तिची एका मुलाशी मैत्री झाली. त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्या मुलाने तरुणीला लग्नाचे वचन दिले. ८ मार्चला त्या मुलाने तरुणीला पंचतारांकित हाॅटेलमध्ये भेटण्यास बोलावले. तेथे त्या मुलाने तरुणीच्या इच्छेविरुध्द बलात्कार केला. या घटनेबद्द्ल इतरांना सांगितल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीने शुक्रवारी विधायकपुरी पोलीस स्टेशनमध्ये तरुणािवरुध्द तक्राक दाखल केली आहे. तक्रारीबद्दल समजताच, तरुण पळून गेला. पोलीसांनी तक्रार दाखल करून आरोपीचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा -एनआयए न्यायालयाने वाझेंचे वकीलासंदर्भातील दोन अर्ज फेटाळले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.