ETV Bharat / bharat

Car Driver Burnt Alive : सासरवाडीला गेलेल्या पुण्यातील तरुणाचा मध्य प्रदेशात जळून मृत्यू - पुण्यातील तरुणाचा मध्य प्रदेशात जळून मृत्यू

मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील राणीपूर पोलीस स्टेशन परिसरात अपघातात झाडाला कार आदळल्याने आग ( Car driver burnt alive in Betul ) लागली. कारला लागलेल्या आगीत पुणे येथील सुनील सिंदपा यांचे निधन झाले ( Deceased was a resident of Pune ) आहे. बैतूल येथे त्यांचे सासर आहे, ते सामान घेण्यासाठी राणीपूर येथे आले होते आणि परत बैतुलला जात असताना हा अपघात झाला.

Car Driver Burnt Alive
पुण्यातील तरुणाचा मध्य प्रदेशात जळून मृत्यू
author img

By

Published : Jun 3, 2022, 3:14 PM IST

बैतूल - राणीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमालपूर गावात गुरुवारी रात्री कारमध्ये जिवंत जाळलेल्या चालकाची शुक्रवारी सकाळी ओळख पटली ( Car caught fire after hitting tree in betul ) आहे. सुनील सिंदपा, पुणे असे मृताचे नाव आहे. ते बैतूल येथील सासरच्या घरी आले होते आणि काही वस्तू घेण्यासाठी राणीपूरला गेले होते. माल घेऊन बैतूलला परतत होते, त्याच दरम्यान हा अपघात झाला. खामालपूर गावात त्यांची कार झाडाला धडकली. त्यामुळे कारने पेट घेतला आणि त्यात ते जिवंत जळून खाक झाले. ( Car driver burnt alive in Betul )

पुण्यातील तरुणाचा मध्य प्रदेशात जळून मृत्यू

हेही वाचा - Kalaburagi Accident : बस आणि लॉरीमध्ये भीषण धडक, बसला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू

कारच्या क्रमांकाच्या आधारे पटली मृतांची ओळख - राणीपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सरविंद धुर्वे यांनी माहिती देताना सांगितले की, कारला आग लागल्याने सुनील सिंदपा हा भाजला. कार क्रमांकाच्या आधारे मृताची ओळख पटली आहे. पोलीस मार्ग निश्चित करून या प्रकरणाचा तपास करत आहेत. गोरेगाव येथील प्रत्यक्षदर्शी वासुदेव यादव यांनी सांगितले की, ते कारसमोरून चालत होते. त्यानंतर अचानक कारला आग लागली, त्यानंतर कार नियंत्रणाबाहेर जाऊन झाडावर जाऊन आदळली.

हेही वाचा - नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी?, 13 जूनला ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार

पोलिसांची प्रतिक्रिया - कारला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आम्ही तिथे पोहोचलो आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली. गाडीचा नंबर शोधला तेव्हा ती महाराष्ट्राचीच होती. महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने मृताची ओळख पटली आहे. मृतक बैतूल येथे सासरच्या घरी आले होते. - सरविंद धुर्वे, स्टेशन प्रभारी, राणीपूर

हेही वाचा - Minister Vijay Vadettiwar : सरसंघचालकांच्या भूमिकेचे स्वागत, परंतु त्यांनी ठाम राहावे - विजय वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.