ETV Bharat / bharat

Aamir Khan Arrested फरार उद्योगपती आमिर खानला गाझियाबादमधून अटक - घरातून 19 कोटींची रोख रक्कम जप्त

कोलकाता पोलिसांनी गार्डन रीचच्या घरातून सुमारे 19 कोटी रुपयांच्या जप्तीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी व्यापारी आमिर खानला अटक केली. ( Fugitive businessman Amir khan Arrested )

Aamir Khan Arrested
Aamir Khan Arrested
author img

By

Published : Sep 24, 2022, 12:38 PM IST

कोलकाता : लालबाजार गुप्तचर विभागाने व्यापारी आमिर खानला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून रात्री उशिरा अटक ( Fugitive businessman Amir khan Arrested ) केली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या घरावर छापा टाकून सुमारे 19 कोटी रुपये जप्त केले होते. आणि तेव्हापासून या आमिर खानने या घटनेपासून आपले हात झटकले होते.

अधिक वृत्त लवकरच...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.