ETV Bharat / bharat

Budh Gochar 2023 : आजपासून बुधादित्य योग; या राशीवर करणार धनवर्षा, नोकरीतही मिळेल बढती - या राशीवर करणार धनवर्षा

आजपासून बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध सूर्याशी युती करणार आहे. त्यांच्या या युतीला बुधादित्य योग असे संबोधले जाते. जाणून घेऊया नेमके बुधादित्य योग म्हणजे काय याबाबतची माहिती.

Budh Gochar 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 27, 2023, 6:34 PM IST

हैदराबाद : ज्योतिष्य शास्त्रानुसार बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. आजपासून बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचवेळी शनि आणि सूर्य आधीच कुंभ राशीमध्ये विराजमान आहेत. अशा स्थितीत सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होत आहे. याला राजयोग असेही म्हणतात. हा राजयोग अनेक लोकांसाठी अत्यंत फलदायी आहे.

बुध सूर्याशी करणार युती : आज बुध सूर्याशी युती करणार आहे. ही युती १५ मार्चपर्यंत राहणार असल्याचे राशीभविष्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार ग्रहांच्या युतीने तयार होणारा बुधादित्य योग काही राशींसाठी खास असणार आहे. कुल्लूचे पंडित राजकुमार शर्मा यांनी 3 राशीच्या लोकांना याचा खूप फायदा होईल असे सांगतात. 15 मार्चनंतर सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे आजपासून कुंभ राशीत तयार होणारा बुद्धादित्य योग सर्व राशींवर प्रभाव टाकेल. परंतु तीन राशी अशा आहेत, ज्यांना या युतीने शुभ परिणाम मिळणार असल्याचेही पंडित शर्मा यांनी सांगितले. बुधादित्य योग कोणत्या राशीसाठी चांगला आहे, त्याची कोणत्या राशीवर वक्रदृष्टी राहणार आहे, यासाठी वाचा ईटीव्ही भारतवरील ही खास माहिती.

काय आहे बुधादित्य योग : १ फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. बुध 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.55 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. जेथे शनि आणि सूर्य आधीच विराजमान आहेत. तेथे सूर्य आणि शनि पिता आणि पुत्र असल्याचे संबोधले जाते. त्यामुळे बुध आणि सूर्य म्हणजेच आदित्य एकाच राशीत येण्याला बुधादित्य योग म्हणतात. याचा प्रभाव सगळ्याच 12 राशींवर पडणार आहे. तर काही राशींसाठी हा योग नोकरी बढतीची संधी घेऊन येणार असल्याचे ज्योतिष्य शास्त्रानुसार सांगितले जाते. तर व्यवसायातही चांगली बातमी बुधादित्य योग घेऊन येणार आहे.

कसा असेल राशींवर बुधादित्य योगाचा प्रभाव :

  • मेष राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.

मेष राशीच्या व्यक्तीसाठी बुधादित्य योग सामान्य असेल. मात्र तरीही त्यांच्या मान सन्मानात वृद्धी होणार असल्याचे दिसून येत आहे.

  • वृषभ राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.

बुधादित्य योगाचा वृषभ राशीला सर्वाधिक लाभ मिळणार आहे. नोकरीत बढतीचे योग आहेत. त्यासह धनलाभही होणार आहे. व्यवसायात भागीदारी असेल, तर त्यातही यश येणार असल्याचे दिसून येत आहे. पैशांची बचत आणि गुंतवणुकीतही लाभ होणार असल्याचे वर्तवण्यात येत आहे.

  • मिथुन राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.

मिथून राशीच्या व्यक्तीची अडलेली सगळी कामे बुधादित्य योगामुळे मार्गी लागणार आहेत. त्यासह नवीन कार्याची सुरुवातही या राशीच्या व्यक्तींना करण्यास अनुकूल काळ आहे.

  • बुधादित्य योगाचा कर्क राषीवर प्रभाव.

कर्क राशीच्या व्यक्तीना बुध तिसऱ्या आणि बाराव्या स्थानी स्वामीच्या रुपात असतो. त्यासह कर्क राशीचा गोचर आठव्या स्थानी असतो. त्यामुळे पराक्रमाचा स्वामी असलेल्या शनिसोबत युती करमे फलदायी नसल्याचे ज्योतिष्यशास्त्र वर्तवत आहे. आपल्या भावंडाशी भांडण होऊ शकते. त्यासह आजाराचा सामनाही करावा लागू शकतो. संपत्तीचे प्रकरणही उद्भवू शकते.

  • सिंह राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.

सिंह राशीचा स्वामी सुर्य आहे आणि बुध गोचर आहे. त्यामुळे सुर्यासोबत युती होणार आहे. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तीला राजयोग येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रेम संबंधातही यश येणार आहे. असा व्यक्तींचे खासगी आयुष्यही सुखी असणार आहे.

  • कन्या राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.

कन्या राशीच्या व्यक्तीच्या राशीत बुध लग्नेश आणि दहाव्या स्थानी स्वामी आहे. यावेळी बुधाचा गोचर त्यांच्या सहाव्या स्थानी असमार आहे. बुधच्या युतीमुळे शत्रूची संख्या वाडणार आहे.

  • तुला राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.

मकर राशीच्या व्यक्तीला या योगामुळे खूप पैसा कमवण्याची संधी मिळणार आहे. अडकलेला पैसा निघणार आहे. तर भौतिक सुखाची प्राप्ती होईल.

  • वृश्चिक राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.

वृश्चिक राशीच्या व्यक्तीच्या बुध अष्टम आणि एकादश स्थानी स्वामी आहे. त्यामुळे बुध आणि गोचर चौथ्या स्थानी स्थित असेल. या राशीच्य ाकुंडलीत शनीने प्रवेश केल्यामुळे त्यांना माणसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे.

  • धनु राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.

धनु राशीच्या व्यक्तीना आर्थिक फायदा होणार आहे. परिवारातील सदस्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

  • मकर राशीच्या व्यक्तीना खूप पैसा कमवण्याची संधी मिलणार आहे.
  • कुंभ राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.

विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ

  • मीन राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.

मीन राशीच्या व्यक्तीवर या योगाचा सामान्य प्रभाव राहणार आहे.

  • बुधादित्य योग सर्व राशींवर परिणाम करेल. पुढील 17 दिवस बुध कुंभ राशीत राहील. त्यानंतर 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजता बुध मीन राशीत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.