ETV Bharat / bharat

Breaking news live page - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रस्ताव - ब्रेकिंग न्यूज लाईव्ह पेज महाराष्ट्र

Breaking news live page 27 Dec 2021
Breaking news live page 27 Dec 2021
author img

By

Published : Dec 27, 2021, 8:14 AM IST

Updated : Dec 27, 2021, 8:46 PM IST

20:44 December 27

लाचेची मागणी करणारा सहाय्यक आयुक्त अनिल खथुरानी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

  • ठाणे - बांधकाम व्यावसायिकाडून ५० हजारांची लाचेची मागणी करणारा सहाय्यक आयुक्त अनिल खथुरानी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
  • १० दिवसात उल्हासनगर महापालिकेचे दोन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

17:27 December 27

नारायण राणे नागपूरहून तातडीने मुंबईकडे रवाना

  • नागपूर - भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे तातडीने मुंबईकडे रवाना
  • आज दुपारी चार वाजता नागपुरात ॲग्रोव्हिजनच्या समारोपीय समारंभाला राणे उपस्थित राहणार होते
  • या कार्यक्रमासाठी राणे आज सकाळी 10 वाजता नागपूरात दाखल झाले होते
  • केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुपारी ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाला नितीन गडकरी यांच्या सोबत भेट दिली
  • नियोजित समारोप समारंभ करता राणे न थांबता तातडीने मुंबईकडे रवाना झाले

17:12 December 27

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रस्ताव

  • मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रस्ताव
  • ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज प्रस्ताव मांडला
  • हा प्रस्ताव सर्व पक्षांनी एकमताने मंजूर केला

16:53 December 27

राज्यात बहुजन रिपब्लिकन विकास आघाडीची स्थापना, आनंदराज आंबेडकर यांचे संकेत

औरंगाबाद - राज्यात लवकरच बहुजन रिपब्लिकन विकास आघाडीची स्थापना, आनंदराज आंबेडकर यांचे संकेत

16:12 December 27

कणकवली हल्ल्यातील मुख्य सुत्रधार आमदार नितेश राणेंना अटक करा - आमदार वैभव नाईक

  • सिंधुदुर्ग - कणकवली हल्ल्यातील मुख्य सुत्रधार आमदार नितेश राणेंना अटक करा
  • आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा कणकवली पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

16:03 December 27

नवीन वर्षात धनगर आरक्षण आंदोलन होणार सुरू, भाजप खासदार डॉ. विकास महात्मे यांचा इशारा

औरंगाबाद - नवीन वर्षात धनगर आरक्षण आंदोलन होणार सुरू, भाजप खासदार डॉ. विकास महात्मे यांचा इशारा

15:23 December 27

5 ऑगस्ट 2021 पासून राज्यात राबविला जाणार कुपोषित बाल मोहिमेचा 'नंदुरबार पॅटर्न'

नंदुरबार - 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यात कुपोषित बाल मोहिमेचा 'नंदुरबार पॅटर्न' राबविला जाणार. महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ही घोषणा केली.

15:09 December 27

राज्यपालांचे राज्य सरकारला पत्र; विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेतील बदल घटनाबाह्य

मुंबई -

- राज्यपालांचे राज्य सरकारला पत्र

- विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेतील बदल घटनाबाह्य

- विधानसभा अध्यक्ष पदाच्या खुल्या पद्धतीने निवडणूक होण्यासाठी नियम बदलला आहे.

- महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष

14:05 December 27

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा सेनेचा नांदगाव खंडेश्वर येथे केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार मोर्चा

अमरावती फ्लॅश

युवा सेनेच्या वतीने अमरावती-यवतमाळ महामार्गावर चक्काजाम आंदोलन

महामार्गाच्या दोन्ही बाजूला लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा

तब्बल एका तासापासून चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने प्रवाशांचे हाल

आंदोलनस्थळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात

11:59 December 27

ओबीसी अरक्षणा बाबत सर्वपक्षीय बैठक

ओबीसी अरक्षणा बाबत सर्वपक्षीय बैठक
राजकीय ओबीसी अरक्षणा रद्द झाल्या नंतर पुढील निवडणुकीत आरक्षण कसे देता येईल काय प्रयत्न करता येईल याबाबत बैठकीत चर्चा
सुप्रीम कोर्टाच्या सूचनेप्रमाणे ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न

एकूण 50 टक्केपेक्षा अधिक आरक्षण जाणार नाही याची काळजी कशी घ्यायची याबाबत बैठकीत होणार चर्चा

11:33 December 27

भीमा कोरेगाव प्रकरणी रश्मी शुक्ला यांना पुन्हा समन्स

भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना साक्षीदार म्हणून 18 आणि 19 जानेवारी 2022 रोजी पुन्हा समन्स बजावले आहे.

11:20 December 27

पिंपरी-चिंचवड पोलिसांवर सराईत गुंडांचा गोळीबार

खुनाच्या गुन्ह्यातील तिघांना पकडण्यात आले आहे

10:55 December 27

विरारमध्ये लग्न समारंभात पालिकेची कारवाई

हॉल मालकाला ठोठावला ५० हजारांचा दंड

१०० हून अधिक नागरिकांची गर्दी जमवल्याप्रकरणी कारवाई

लग्न समारंभात कोविड-१९ नियमांचे उल्लंघन

10:00 December 27

सेन्सेक्स 352 अंकांनी घसरला

सेन्सेक्स 352 अंकांनी घसरला, सध्या 56,771 वर

निफ्टी 16,887 वर

09:23 December 27

लातूर - डॉ. शितल भावसार-अभंगे 'मेडीक्वीन एक्सलन्स' पुरस्काराने सन्मानित

लातूरच्या महिला डॉक्टरची सौंदर्य स्पर्धेत बाजी, राज्यपालांच्या हस्ते राजभवनात गौरव

शासकीय रुग्णालयाच्या डॉ. शितल भावसार-अभंगे 'मेडीक्वीन एक्सलन्स' पुरस्काराने सन्मानित

लातूर जिल्हा प्रशासनासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

09:19 December 27

तेलंगणा-छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात चकमकीत ६ नक्षलवादी ठार

तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील किस्टाराम पीएस हद्दीतील जंगल परिसरात झालेल्या चकमक

सहा नक्षलवादी ठार

तेलंगणा पोलिस, छत्तीसगड पोलिस आणि CRPF यांचे संयुक्त ऑपरेशन

सुनील दत्त, एसपी, भद्राद्री कोठागुडेम जिल्हा, तेलंगणा यांची माहिती

08:04 December 27

Breaking news live page - सलमानने सांगितली साप चावल्याची थरारक घटना

  • A snake had entered my farmhouse, I took it outside using a stick. Gradually it reached onto my hand. I then grabbed it to release, which is when it bit me thrice. It was a kind of poisonous snake. I was hospitalized for 6 hours...I am fine now: Actor Salman Khan on snake bite pic.twitter.com/cnDnUhglm5

    — ANI (@ANI) December 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता

मी काठीने त्याला बाहेर काढले

हळूहळू ते माझ्या हातावर आला

मी नंतर त्याला झटकून टाकण्यासाठई पकडले

त्यावेळी त्याने मला तीनदा चावा घेतला

हा एक प्रकारचा विषारी साप होता

मला 6 तास रुग्णालयात ठेवण्यात आले

मी आता ठीक आहे: सर्पदंशावर अभिनेता सलमान खान

Last Updated : Dec 27, 2021, 8:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.