ETV Bharat / bharat

Breaking News : गडचिरोलीत भूकंपाचे झटके

Breaking News : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंदिरा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

author img

By

Published : Oct 31, 2021, 7:03 AM IST

Updated : Oct 31, 2021, 10:12 PM IST

22:06 October 31

गडचिरोलीत भूकंपाचे झटके

गडचिरोली - गडचिरोलीत भूकंपाचे झटके जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. जिवीतहानी झाल्याचे अद्याप कुठलेही वृत्त नाही.   

17:31 October 31

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष हलदर यांनी समीर वानखेडे यांची भेट घेतली

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे ड्रग ऑन क्रुझ प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी आहे.    

16:29 October 31

4 लाख 78 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्ती प्रकरणावर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल

बनवाट भारतीय नोट जप्तीशी संबंधित खटल्यावर काल मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने आपला निकाल दिला. 4 लाख 78 हजार रुपयांच्या या बनावट नोटा असून त्या 5 आरोपींकडून जप्त करण्यात आल्या. अब्बास शेख, शफाहद मुख्तार अन्सारी, अनीस इकलाक शेख, किशोर नामदेव फुलार आणि रोहित केआर नागेंद्र सिंग, अशी आरोपींची नावे आहेत.      

16:10 October 31

ज्येष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांचे निधन

14:26 October 31

मुलगा घरी आल्याने त्याची आई सर्वात जास्त आनंदी, अरबाजचे वडील अस्लम मर्चंट यांची प्रतिक्रिया

मुंबई - मी खूप आनंदी आहे, आमचा मुलगा घरी आल्याने त्याची आई सर्वात जास्त आनंदी आहे. आमच्या प्रार्थना आणि आशीर्वाद सार्थ ठरला. आम्ही जामिनाच्या सर्व अटी पाळू, असे अरबाज मर्चंटचे वडील अस्लम मर्चंट म्हणाले आहेत. क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी अरबाज मर्चंटला अटक करण्यात आली होती. त्याला नुकताच आर्थर रोड कारागृहातून जामिनावर सोडण्यात आले आहे. 

13:21 October 31

  • I've tested positive for #COVID19
    I'm fine n have isolated myself in home quarantine. Requesting everyone who came in contact with me to get tested immediately.
    Also humbly request all you lovely people to take care of yourselves during the Diwali festivities 🙏😇

    — Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) October 31, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबबत त्यांनी ट्वीट करून माहिती दिली.

12:40 October 31

राज्यसभा पोटनिवडणूक

राज्यसभा पोटनिवडणूक -

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि केरळमधील प्रत्येकी एका जागेसाठी २९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

12:34 October 31

क्रांती रेडकर आणि ज्ञानदेव वानखेडे यांच्यासमवेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद

मुंबई -  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर भलते-सलते आरोप करत आहेत. - रामदास आठवले  

ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांचे सर्व कागदपत्र मला दाखवले आहेत. त्याचे नाव दाऊद नाही -  रामदास आठवले  

नवाब मलिक यांच्या  जावयावर कारवाई करण्यात आली होती, त्या आकसापोटी वानखेडे यांना लक्ष केले जात आहे - रामदास आठवले  

समीर वानखेडे यांची पत्नी आणि वडील मला भेटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांवर अन्याय होणार नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. - रामदास आठवले  

12:23 October 31

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि वडील रामदास आठवले यांच्या भेटीला

मुंबई - एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि पत्नी क्रांती रेडकर यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भेट घेतली. 
ड्रग्ज माफिया विरोधातील लढाईत रिपब्लिकन पक्ष वानखेडे यांच्या सोबत असल्याचे रामदास आठवले यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. 
 
12:15 October 31

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जळगावात युवा सेनेच्या वतीने सायकल रॅली

जळगाव - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जळगावात युवा सेनेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शेकडो युवा शिवसैनिकांनी सायकल रॅलीत सहभागी होऊन इंधन दरवाढीचा निषेध केला आहे. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

हेच का 'अच्छे दिन' म्हणत मोदी सरकारला जाब विचारण्यात आला. इंधन दरवाढ नियंत्रणात आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी युवा सैनिकांनी केली आहे. 

11:42 October 31

सावंतवाडीत दोन वृद्ध महिलांचा खून

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यात धक्कादायक घटना. सावंतवाडीत दोन वृद्ध महिलांचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

10:32 October 31

मुंबईकरांसाठी खूशखबर : लसवंतांना लोकल प्रवासाची तिकीट मिळणार

मुंबई - राज्य सरकारकडून लोकल प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक लशींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलचे दैनंदिन तिकीट मिळणार आहे. राज्य सरकारकडून मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला  या संबंधीचे पत्र पाठवण्यात आले आहे.  

09:28 October 31

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र, डेपोतून वाहतूक बंद

नागपूर  -एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलानीकर करण्याची मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन. रविवारी सकाळपासून डेपोतून वाहतूक बंद करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसत आहे. या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा आहे. 

08:27 October 31

  • दिल्ली  : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्तीस्थळ येथे आदरांजली वाहिली.
  • गुजरात : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे आदरांदजली वाहिली.

06:59 October 31

Breaking News - कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांच्यावर आज अंत्यसंस्कार

06:20 October 31

Breaking News - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंदिरा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

Breaking News : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंदिरा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजलीConclusion:

Last Updated : Oct 31, 2021, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.