ETV Bharat / bharat

Breaking News : शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांना मुंबई सत्र न्यायालया कडूनअटकपूर्व जामिन मंजूर - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

Breaking news
Breaking news
author img

By

Published : Aug 6, 2022, 7:58 AM IST

Updated : Aug 6, 2022, 10:56 PM IST

22:55 August 06

शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांना मुंबई सत्र न्यायालया कडूनअटकपूर्व जामिन मंजूर

बलात्कार प्रकरणात दाखल गुन्ह्यात न्यायालयाने दिघे यांचा अटकपूर्व जमिनाला दिली मंजुरी

मात्र अटकपूर्व जामिन मंजूर करताना न्यायालयाने दिली आहे विशिष्ठ अटी आणि शर्ती

तपासात सहकार्य करण्याची आहे प्रमुख अट

एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दिघे विरोधात दाखल करण्यात आला आहे गुन्हा

बलात्कार पिडितेला धमकावल्या प्रकरणी दिघेवर दाखल आहे गुन्हा

14:17 August 06

रेती बंदर येथील झोपड्या आणि गोडाऊनला आग

मुंबई - रेती बंदर येथील झोपड्या आणि गोडाऊनला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनी शेजारी असलेल्या लक्ष्मी पेट्रोल पंप जवळच ही झोपडपट्टी आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झालेले नाही. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

13:57 August 06

कोरोना खबरदारीसाठी केंद्राचे राज्याला पत्र, सुचवले उपाय

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि तेलंगणाच्या आरोग्य विभागांना #COVID19 च्या वाढत्या प्रकरणांवर पत्र लिहिले आहे. पात्र लोकसंख्येसाठी लसीकरणाची गती वाढवण्याची सूचना त्यामध्ये देण्यात आली आहे. तसेच कोव्हिड प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

13:03 August 06

३५ वर्षीय महिलेवर तीन नराधमांनी बलात्कार करून तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले

भंडारा - जिल्ह्यात एका ३५ वर्षीय महिलेवर तीन नराधमांनी बलात्कार करून तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. एका पुलाजवळ एक महिला विवस्त्र अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिचे जबाब नोंदवण्यात आले. त्यावेळी ही माहिती मिळाल्याचे पोलीस निरीक्षक, कारधा यांनी सांगितले.

10:30 August 06

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडीमार्फत चौकशी होणार

मुंबई - संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडीमार्फत चौकशी होणार आहे. त्या थोड्याच वेळात ईडी कार्यालयात पोहचणार.

10:26 August 06

पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करुन केली हत्या

अमरावती - ऐन जेवण करण्याचे वेळेतच पती,पत्नीत घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे राग अनावर झाल्याने पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करुन तिची हत्या केली. चांदूरबाजार येथील तहसिल कार्यालयाच्या मागील महात्मा फुले काॅलनीत ही घटना शुक्रवारी घडली.

10:05 August 06

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कोरोनाव्हायरसची लागण

बेंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी राजधानी दिल्लीचा दौरा रद्द केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनीच शनिवारी दिली.

09:47 August 06

...म्हणून शिंदेंनी वेगळा मार्ग पत्करला - केसरकर

मुंबई - एकनाथ शिंदे आमच्या पक्षात क्रमांक २ चे नेते असल्याने मी त्यांना भेटायचो. मी जेव्हाही त्यांना भेटायचो तेव्हा ते उद्धवजींना भेटायचे आणि त्यांना सांगायचे की त्यांनी त्यांचे भाजपशी जुने नाते पुन्हा जुळवले पाहिजे. तसे झाले नाही त्यामुळे एकनाथ शिंदेंनी वेगळा मार्ग धरला असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

09:09 August 06

अपघातात चुलती पुत्नीचा जागीच मृत्यू

औरंगाबाद - अपघातात चुलती पुत्नीचा जागीच मृत्यू. साकेगाव-मनूर रस्त्यावर झाला थरारक अपघात. दवंगे कुटुंबावर काळाचा घाला.

08:44 August 06

जम्मू - रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खोल खड्ड्यात बस पडली

जम्मू - बरमीनहून उधमपूरला जात असलेली मिनी बस रस्त्यावरून घसरली. मसोरा येथील रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खोल खड्ड्यात बस पडली आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.

07:50 August 06

हनुमानगडचे मठाधिपती बुवासाहेब खाडे हे वादाच्या भोवऱ्यात

बीड - पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील श्री क्षेत्र हनुमानगडचे मठाधिपती बुवासाहेब खाडे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ४ ऑगस्ट रोजी त्यांच्याविरुद्ध खर्डा (जि. अहमदनगर) ठाण्यात एका महिलेने लैंगिक अत्याचाराची फिर्याद दिली. त्याआधी मठाधिपतींनीही मारहाण करून धमकावल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा नोंदविला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

07:46 August 06

Breaking news - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 23 ऑगस्टला

गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सुनावणी

कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सुनावणी झाली. 27 जुलै रोजी झालेल्या दोष निश्चिती सुनावणी वेळी सर्व संशयित आरोपींना उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र सहाजण अनुपस्थित राहिले. त्यामुळे आता पुढील सुनावणी हे 23 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Last Updated : Aug 6, 2022, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.