ETV Bharat / bharat

Boy Become Girl In Delhi : मोफत बससेवेसाठी 'तो' बनला महिला, अन्... - दिल्लीत तरुण बनला महिला

दिल्लीत एक विचित्र असा प्रकार समोर आला आहे. मोफत बससेवेसाठी तरुणाने चक्क महिलेचे रुप धारण केले ( Boy Become Girl In Delhi ) आहे. मात्र, कंडक्टरच्या चलाखीमुळे तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले ( Boy Become Girl Free Bus Service ) आहे.

Boy Become Girl In Delhi
Boy Become Girl In Delhi
author img

By

Published : Mar 24, 2022, 6:22 PM IST

दिल्ली - दिल्लीत महिलांसाठी मोफत बस सेवा सुरु आहे. या बससेवेचा आनंद लुटण्यासाठी एका मुलाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मोफत प्रवासासाठी तरुणाने महिलांसारखे कपडे आणि तोंडावर मास्क लावून बसमध्ये ( Boy Become Girl In Delhi ) बसला. पण, तो बसमध्ये चढतानाच कंडक्टरला संशय आला होता. त्यानंतर कंडक्टरने तरुणाला रंगेहाथ पकडले आणि त्याचे सर्व भांडे ( Boy Become Girl Free Bus Service ) फुटले.

मोफत बससेवेसाठी तरुण बनला महिला

एक तरुण मोफत दिल्लीतील सार्वजनिक प्रवासाचा आनंद घेण्यासाठी बसमध्ये चढला होता. तो बसमध्ये चढला तेव्हाच कंडक्टरला त्याच्या हावभावावरुन संशय आलेला. कारण, त्याने महिलांची ओढणी आणि तोंडाला फक्त मास्क लावलेला. त्यानंतर कंडक्टरने तरुणाला मास्क काढायला सांगितले. पण, मास्क काढण्याऐवजी तरुण कंडक्टरची माफी मागत होता. कंडक्टरने पकडल्यानंतरही तरुण महिलेच्या आवाजात बोलत होता. मात्र, मास्क काढल्यावर त्याची दाढी दिसली आणि तरुणाचे बिंग फुटले. याप्रकरणाचा व्हिडीओ कंडक्टरने बनवला असून, तो खूप व्हायरल होत आहे.

2019 सालापासून महिलांना मोफत बससेवा - 2020 निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोककल्याणकारी योजनांची घोषणा केली होती. त्यात बस, मेट्रो आणि अन्य सार्वजनिक वाहनांनमध्ये महिलांना मोफत प्रवास करता येणार होता. बससेवांची तिकीटे कमी असली तरी महिलांना बसचा प्रवास सुरक्षित वाटत नाही. तेव्हा महिलांनी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणं वाढवावा, मेट्रो, बसने त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठीच हे पाऊल उचलले होते. मात्र, आता या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न तरुणाला चांगलाच महागात पडला आहे.

हेही वाचा - Unique Love Story : अजब प्रेमाची, गजब कहाणी.. ६७ वर्षीय रामकली पडली २८ वर्षीय भोलूच्या प्रेमात.. 'लिव्ह इन' मध्ये राहण्याचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.