ETV Bharat / bharat

Bomb scare on Moscow Delhi flight: मॉस्को ते दिल्ली फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, विमानतळावर गोंधळ

author img

By

Published : Oct 14, 2022, 8:17 AM IST

Updated : Oct 14, 2022, 10:14 AM IST

मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब सापडल्याची ( rumor bomb in Moscow to Delhi flight ) अफवा पसरली आहे. यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या ( Delhi Police flight bomb ) माहितीनुसार, गुरुवारी रात्री मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची ( Moscow to Delhi flight ) माहिती मिळाली होती.

मुंबई विमानतळ
मुंबई विमानतळ

नवी दिल्ली - मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब सापडल्याची ( rumor bomb in Moscow to Delhi flight ) अफवा पसरली आहे. यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या ( Delhi Police flight bomb ) माहितीनुसार, गुरुवारी रात्री मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची ( Moscow to Delhi flight ) माहिती मिळाली होती. पोलिसांनी सांगितले की, विमान दुपारी ३.२० च्या सुमारास दिल्लीत उतरले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना उतरवण्यात आले. विमानाची तपासणी केली जात असून तपास सुरू आहे.

मॉस्कोहून येणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती शुक्रवारी पहाटे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफला मिळाली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा इशारा ई-मेलवरून मिळाला होता.

  • A call about a bomb in the flight coming from Moscow to Delhi was received last night. The flight landed in Delhi at around 3.20 am. All passengers and crew members were deboarded. Flight is being checked and investigation is underway: Delhi Police pic.twitter.com/2nDBWJhZWW

    — ANI (@ANI) October 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="

A call about a bomb in the flight coming from Moscow to Delhi was received last night. The flight landed in Delhi at around 3.20 am. All passengers and crew members were deboarded. Flight is being checked and investigation is underway: Delhi Police pic.twitter.com/2nDBWJhZWW

— ANI (@ANI) October 14, 2022 ">

पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान विमान दिल्ली विमानतळावर उतरले आणि त्यातील 386 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर्सना तात्काळ बाहेर काढण्यात आले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. उड्डाणाची तपासणी करण्यात आली आणि अद्याप काहीही आढळले नाही, अधिकाऱ्याने सांगितले की, विमान वेगळे करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब सापडल्याची ( rumor bomb in Moscow to Delhi flight ) अफवा पसरली आहे. यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या ( Delhi Police flight bomb ) माहितीनुसार, गुरुवारी रात्री मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची ( Moscow to Delhi flight ) माहिती मिळाली होती. पोलिसांनी सांगितले की, विमान दुपारी ३.२० च्या सुमारास दिल्लीत उतरले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना उतरवण्यात आले. विमानाची तपासणी केली जात असून तपास सुरू आहे.

मॉस्कोहून येणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती शुक्रवारी पहाटे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफला मिळाली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा इशारा ई-मेलवरून मिळाला होता.

  • A call about a bomb in the flight coming from Moscow to Delhi was received last night. The flight landed in Delhi at around 3.20 am. All passengers and crew members were deboarded. Flight is being checked and investigation is underway: Delhi Police pic.twitter.com/2nDBWJhZWW

    — ANI (@ANI) October 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान विमान दिल्ली विमानतळावर उतरले आणि त्यातील 386 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर्सना तात्काळ बाहेर काढण्यात आले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. उड्डाणाची तपासणी करण्यात आली आणि अद्याप काहीही आढळले नाही, अधिकाऱ्याने सांगितले की, विमान वेगळे करण्यात आले आहे.

Last Updated : Oct 14, 2022, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.