ETV Bharat / bharat

BJP Panaji Candidate Atanasio Monserrate : 'मी माझी तुलना मनोहर पर्रीकरांशी करत नाही ते खूप मोठे नेते'

पणजी - दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे 25 वर्षांपासून निवडून आलेल्या पणजी मतदारसंघात भाजपने बाबूश मोंसरात यांना उमेदवारी दिली ( BJP Panaji Candidate Atanasio Monserrate ) आहे. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना या भागातून भाजपाने तिकीट दिलेले नाही आहे.

BJP Panaji Candidate Atanasio Monserrate
बाबूश मोंसरात
author img

By

Published : Jan 20, 2022, 5:36 PM IST

Updated : Jan 20, 2022, 6:51 PM IST

पणजी - दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे 25 वर्षांपासून निवडून आलेल्या पणजी मतदारसंघात भाजपने बाबूश मोंसरात यांना उमेदवारी ( BJP Panaji Candidate Atanasio Monserrate ) दिली आहे. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना या भागातून भाजपाने तिकिट दिलेले नाही आहे.

बाबूश मोंसरात यांची प्रतिक्रिया
  • 'पर्रीकर हे मोठे नेते'

गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, त्यांना दोन पर्याय दिलेले आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. तर भाजपाकडून तिकिट मिळाल्यावर बाबूश मोंसरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, मी माझी तुलना मनोहर पर्रीकरांशी करत नाही आहे. ते खूप मोठे नेते आहेत. सगळे उमेदवार हे पक्षासाठी महत्त्वाचे असतात.

  • पर्रिकर यांना अन्य मतदारसंघाचा पर्याय - भाजप

दरम्यान, यावर फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही उत्पल पर्रीकर यांना पर्याय दिला होता. पण त्यांनी पहिला पर्याय नाकारला. आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांनी दिलेला पर्याय मान्य करायला हवा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. उत्पल पर्रीकर पक्षविरोधी कोणताही निर्णय घेणार नसल्याने पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. उत्पल पर्रीकर पक्षविरोधी कोणताही निर्णय घेणार नसल्याने पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.

हेही वाचा-Seven ZP teachers corona positive : लाडगाव जिल्हा परिषद शाळेतील 7 शिक्षक पॉझिटिव्ह

  • पराभुतांना पुन्हा संधी

पर्ये मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पत्नी दिव्या यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री यांना मात्र सांगे मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली नाही. मागील निवडणुकीत पराभूत झालेले गणेश गावकर, सुभाष फळदेसाई, रमेश तवडकर, दयानंद मांद्रेकर यांना भाजपने या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

हेही वाचा - Keshav Upadhye on Goa Election:उत्पल पर्रीकर पक्षविरोधी भूमिका घेणार नाही- केशव उपाध्ये

Last Updated : Jan 20, 2022, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.