ETV Bharat / bharat

Narayan Rane : मार्चमध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होणार - केंद्रीय मंत्री नारायण राणे

मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल आणि त्यानंतर अपेक्षित बदल दिसून येतील, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले आहेत. ( Union Minister Narayan Rane )

Narayan Rane
नारायण राणे
author img

By

Published : Nov 26, 2021, 3:28 PM IST

Updated : Nov 26, 2021, 4:45 PM IST

जयपूर (राजस्थान) - महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल, असे विश्वास केंद्रीय लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांनी व्यक्त केला आहे. ते दोन दिवस जयपूरच्या दौऱ्यावर आहेत. ( Union Minister Narayan Rane On Jaipur Visit)

केंद्रीय मंत्री नारायण राणे माध्यमांशी बोलताना

जयपूर दौऱ्यादरम्यान काय म्हणाले मंत्री राणे?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडमोडींवर भाष्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही. ( BJP in Maharashtra ) त्यामुळे असे वातावरण तेथे निर्माण झाले आहे. मात्र, मार्चपर्यंत तेथे भाजपचे सरकार स्थापन होईल आणि त्यानंतर अपेक्षित बदल दिसून येतील. सरकार पाडणे आणि स्थापन करणे हे गुपित असून ते माझ्या आत आहे, मला ते बाहेर काढायचे नाही, असेही केंद्रीय मंत्री राणे म्हणाले.

हेही वाचा - Param Bir Singh : फरार घोषित केल्याचा आदेश रद्द करण्यासाठी परमबीर न्यायालयात

Last Updated : Nov 26, 2021, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.