ETV Bharat / bharat

वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात.. - events of 2 january

आज दिवसभरातील या घटनांवर राहणार विशेष लक्ष...

big-news-and-events-of-2-january
वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात..
author img

By

Published : Jan 2, 2021, 6:08 AM IST

Updated : Jan 2, 2021, 7:25 AM IST

  • माजी खासदार राजू शेट्टी कृषी कायद्याच्या विरोधात घेणार मेळावा

कृषी कायद्याच्या विरोधात सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे.

big-news-and-events-of-2-january
वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात..
  • शेतकरी आंदोलनाचा 38 वा दिवस

कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज 38 वा दिवस आहे.

  • मध्य प्रदेशमध्ये थंडीची लाट

मध्य प्रदेशमध्ये थंडीची लाट सुरु झाली आहे. ग्वालियर चंबल संभाग आणि छतरपुर जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे.

मध्य प्रदेशमध्ये थंडीची लाट
  • भारत रत्न पुरस्काराची सुरुवात

65 वर्षापूर्वी भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्काराला सुरूवात झाली होती. या पुरस्काराने अनेक खेळाडू,सामाजीक, आर्थीक क्षेत्रातील व्यक्तीना सन्मानित करण्यात आले आहे.

big-news-and-events-of-2-january
भारत रत्न पुरस्काराची सुरुवात
  • राज्यात मराठी भाषा पंधरवडा

राज्यात मराठी भाषा पंधरवडा आज पासून सुरू होत आहे. हा पंधरवडा 15 जानेवारी पर्यंत साजरा केला जात आहे.

  • शाल्मली खोलगडे यांचा वाढदिवस

गायीका शाल्मली खोलगडे यांचा आजा 27वा वाढदिवस आहे. त्यांनी अनेक मराठी सिनेमे, हिंदी सिनेमांना संगीत दिले आहे.

big-news-and-events-of-2-january
शाल्मली खोलगडे यांचा वाढदिवस
  • दिलीप छाब्रियाची पोलीस कोठडी संपणार

स्पोर्ट्स कार DC AVANTI गाडी घोटाळा प्रकरणातील आरोपी दिलीप छाब्रिया यांची पोलीस कोठडी संपणार आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

  • राज्यात ड्राय रनला सुरूवात

राज्याच्या काही भागात कोरोना लसीच्या ड्राय रनला सुरुवात होणार आहे. यासाठी पुण्यासह नागपूर, जालना आणि नंदूरबार शहरांची निवड करण्यात आली आहे.

  • राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाची आंदोलन

मराठा क्रांती मोर्चा काँग्रेस विरोधात राज्यभरात आंदोलन करणार आहे. मराठा क्रांती मोर्चाने काँग्रेस मराठा आरक्षणा विरोधात असल्याचा आरोप केला होता.

big-news-and-events-of-2-january
राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाची आंदोलन
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आयआयटी संभलपूरच्या वास्तूचे भूमीपूजन -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आयआयटी संभूलपूचे भूमीपूजन करणार आहेत. हा कार्यक्रम व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या मध्यमातून घेण्यात येणार आहे.

big-news-and-events-of-2-january
पंतप्रधान नरेद्र मोदी करणार आयआयटी संभलपूरच्या वास्तूचे भूमीपूजन -

Last Updated : Jan 2, 2021, 7:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.