विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर
कोल्हापूर - अमल महाडिक
धुळे-नंदुरबार - अमरिश पटेल
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
अकोला-बुलडाणा-वाशिम - वसंत खंडेलवाल
मुंबई - राजहंस सिंह
22:59 November 19

19:57 November 19
त्नाकर बँकेचे अहमदाबादचे प्रादेशिक प्रमुख, कृषी विभाग आणि पुणे बँकेच्या वसुली प्रमुखाला लाच प्रकरणात अटक
सीबीआय कारवाई - रत्नाकर बँक लिमिटेड, अहमदाबादचे प्रादेशिक प्रमुख, कृषी विभाग आणि पुणे बँकेच्या वसुली प्रमुखाला 30 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक
18:11 November 19
काँग्रेस उद्या देशभरात 'किसान विजय दिवस' साजरा करणार
3 शेतीविषयक कायदे रद्द

शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण आणि उत्साही लढ्याला मान्यता म्हणून विजय दिवस
राज्या-राज्यांमध्ये किसान विजय रॅली/किसान विजय सभा आयोजित करणार
16:25 November 19
नाशिकच्या पेठ आगारातील गहिनाथ गायकवाड या कर्मचाऱ्याची आत्महत्या
नाशिक बेकिंग :-
- नाशिकच्या पेठ आगारातील गहिनाथ गायकवाड या कर्मचाऱ्याची आत्महत्या
- कमी पगार आणि कर्जाला कंटाळून केली आत्महत्या
- महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनातही सहभागी होते गायकवाड
- राहत्या घरात गळफास घेऊन संपविले जीवन
- गहिनाथ गायकवाड मूळचे बीड येथील रहिवाशी
- मयत गहिनाथ गायकवाड यांच्या पश्चात एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी
15:33 November 19
सहा दिवसानंतर अमरावती शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू
अमरावती ब्रेकिंग
अखेर सहा दिवसानंतर अमरावती शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू
अमरावती हिंसाचारानंतर बंद करण्यात आली होती इंटरनेट सेवा
इंटरनेट सुरू झाल्याने सहा दिवसांनी दिलासा
अमरावती शहर हळूहळू पूर्वपदावर
शहरातील संचारबंदी मात्र कायम
14:20 November 19
मुंबई - पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द केल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने आजही सुरूच आहेत. सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याचे यात नाहक बळी गेले. पण अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना त्रिवार वंदन. या आंदोलनात प्राणास मुकलेल्या वीरांना नम्र अभिवादन, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
14:17 November 19
केंद्राने असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटनांना विश्वासात घेऊन देशहिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/6Xw3ejYzOH
">केंद्राने असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटनांना विश्वासात घेऊन देशहिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 19, 2021

13:31 November 19
मोदी हरलेत आणि पुढेही हरत राहणार; शेतकरी जिंकले, लोकशाही जिंकली - मंत्री यशोमती ठाकूर.
अमरावती - मोदी हरलेत आणि पुढेही हरत राहणार, शेतकरी जिंकले लोकशाही जिंकली! अशा शब्दांत काँग्रेस नेत्या व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी कृषी कायदे रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. आज मोदींनी कायदे रद्द केल्याची फक्त घोषणा केली आहे. त्यामुळे मोदींनीवर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. जेव्हा जेव्हा निवडणूका येतात तेव्हा घोषणा करायची मग म्हणायचे, तो चुनावी जुमला होता. असंही यशोमती ठाकुर म्हणाल्या.
13:11 November 19
जेव्हा-जेव्हा शेतकरी आंदोलन करतो तेव्हा विजय हा शेतकऱ्यांचा होतो - मंत्री सुनील केदार
नागपूर - जेव्हा-जेव्हा शेतकरी आंदोलन करतो तेव्हा विजय हा शेतकऱ्यांचा होतो त्यामुळे दोन राज्यांच्या निवडणुकी सोबत हा विषय मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली
केंद्र सरकार ने कृषी कायदे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच मागे घेतले, शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना जे शेतकरी यात मृत्युमुखी पडले त्यांना आदरांजली देखील केदार यांनी वाहिली.
12:29 November 19
कोल्हापुरात एसटी आंदोलक आणि पोलिसांत जोरदार धक्काबुक्की
11:39 November 19
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा हा विजय आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
10:18 November 19
पंजाब - उत्तर प्रदेशचा पराभव दिसल्यामुळेच सरकारची माघार - संजय राऊत
मुंबई - पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकीतील पराभव दिसत असल्यामुळे केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. संजय राऊत यांची तिन्ही कायदे मागे घेतल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया
10:03 November 19
09:56 November 19
उशिरा का होईना सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला - राजू शेट्टी
09:37 November 19
अमरावती संचारबंदी : इंटरनेट सेवा सुरु होण्याची शक्यता
अमरावती - आठवड्याभरानंतर अमरावतीतल्या संचारबंदीतील शिथिलतेत बदल, जीवनावश्यक वस्तू आणि कृषी दुकानं उघडण्याच्या वेळेत वाढ, इंटरनेट सेवा सुरु होण्याची शक्यता
09:30 November 19
नागपूर - महिला पोलिसाची राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
08:24 November 19
08:20 November 19
07:35 November 19
Breaking