ETV Bharat / bharat

Bigg Boss 16 : बिग बॉस 16 : शहनाज गिलचा साजिद खानसाठी 'खास' मेसेज.. सलमान खान 'हार्टब्रेकर'

author img

By

Published : Oct 2, 2022, 3:37 PM IST

सलमान खानने होस्ट करत असलेला रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसच्या 16 ( Bigg Boss 16 ) व्या सीझनला लवकरच सुरूवात होमार आहे. त्यामुळे आता सेलिब्रिटी स्पर्धकांचा एक नवीन सेट तुम्हाला दिसेल.

Bigg Boss 16
बिग बॉस 16

हैदराबाद (तेलंगणा) - सलमान खान होस्ट ( Actor Salman Khan )करत असलेला मनोरंजक आणि वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस सीझन 16 ( Bigg Boss 16 ) मध्ये परत आला आहे. सलमान खानने नव्या सीझनची ओळख करून देताना दर्शकांना सर्वात अनपेक्षित अपेक्षा ठेवण्यास सांगितली (Salman Khan Host Bigg Boss 16 ) आहे. प्रेक्षकांना खात्री दिली आहे की हा सीझन सर्वांपेक्षा हटके असेल. पुढे काय होईल याचा अंदाज लावणे सोपे नाही. असे त्याने सांगितले आहे.

बिग बॉस 16 सर्कस थीम - मेरी कोम चित्रपट निर्माता ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी वनिता यांनी डिझाइन केलेले, घर सर्कस म्हणून डिझाइन केले ( Bigg Boss 16 circus theme ) आहे. प्रवेशद्वारावर 'सर्कसमध्ये आपले स्वागत आहे' असे लिहिले आहे. ओमंग आणि वनिता म्हणाले की, गर्दीतील अडथळे दूर करताना अडचणींवर मात कशी करता ते दाखवणे हे सर्कसच्या थीममागील कारण आहे. तसेच सहभागींच्या प्रत्येक हालचालीवर 98 कॅमेरे लक्ष ठेवून आहेत.

शहनाज गिलचा साजिद खानसाठी व्हिडिओ - काही वर्षांपूर्वी मनोरंजन जगताला हादरवून सोडणाऱ्या #MeToo वादाच्या संदर्भात शेवटचा झळकलेला चित्रपट निर्माता, कॉमेडियन आणि अभिनेता साजिद खान आता सलमान खान-होस्ट बिग बॉस 16 या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दाखल झाला ( Sajid Khan ) आहे. साजिद त्याच्या हाऊसफुल सिनेमासाठी ओळखला जातो. हाऊसफुल 2, तसेच झुठ बोले कौवा काटे, मैं हूं ना आणि मुझे शादी करोगी हिट राहिले आहेत.स्टेजवर आल्यानंतर साजिदने सलमान खानला सांगितले की, तो चार वर्षांपासून घरी बसला आहे आणि आता या शोच्या माध्यमातून त्याला पुन्हा एकदा प्रेक्षकांशी नाते निर्माण करायचे आहे.

सुंबुल तौकीरचे कौतुक - सलमानने बिग बॉस 16 मधील सर्वात तरुण स्पर्धक म्हणून इम्ली अभिनेता सुंबूल तौकीरची ओळख करून दिली. तिने तिच्या साधेपणाने आणि लोकांची नक्कल करण्याच्या तिच्या क्षमतेने सलमानला प्रभावित केले. सुंबूलने सलमानला सांगितले की तिला शॉच्या वीकेंड का वारची भीती वाटते आणि तो ज्या प्रकारे स्पर्धकांना धारेवर घेतो त्याची नक्कल केली. त्यावर सलमानने तिची स्तुती केली आणि म्हटले की तिच्या इतकी चांगली नक्कल कोणी करू शकत ( Salman Khan praises Sumbul Touqeer ) नाही.

शालिन भानोतला शो होस्ट करण्याची इच्छा - टीव्ही अभिनेता शालिन भानोत, नागिनमधील नकारात्मक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. बिग बॉस 16 च्या घरात सामील होणारी तिसरी स्पर्धक आहे. आपल्या डान्स मूव्ह्सने तिने सलमानलाला चकित केले. रिअ‍ॅलिटी शो होस्ट करण्याची इच्छा त्यांच्यासोबत शेअर केली. स्वयंपाक करायला येत नसल्याने बिग बॉस घरामध्ये आता स्वयंपाक करायला शिकेल याची खात्री सलमानने करून ( Shalin Bhanot wishes to host a reality show )दिली.

सलमान खान हार्टब्रेकर - सलमानने छोटी सरदारनी फेम निमृत कौर अहलुवालियाची पहिली स्पर्धक म्हणून ओळख करून दिली. शोमध्ये सलमानने "शर्टलेस न राहून" ही अनेकांची "हृदय तोडण्याचा" आरोप तिने ( Nimrit Kaur Ahluwalia calls Salman Khan heartbreaker ) केला. तिने असेही सांगितले की शर्टलेस राहून सलमानने वीकेंड का वार होस्ट करावा.

अर्चना गौतमचे राजकारण्याशी लग्न करण्याचे स्वप्न - अभिनेत्री, मॉडेल आणि राजकारणी अर्चना गौतम बिग बॉस 16 मध्ये सामील झाली. तिने होस्ट, सुपरस्टार सलमान खानला सांगितले की, तिला एका राजकारण्याशी लग्न करायचे आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत गौतम यांनी मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर अयशस्वी निवडणूक लढवली होती. तिला तिच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत हे देखील तिने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.