ETV Bharat / bharat

Biden Proposes USD : अमेरिकेची बजेटमध्ये मोठी वाढ! इंडो-पॅसिफिक धोरणासाठी 'USD' 1.8 बिलियन - अमेरिका चिनचे संबंध

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नवीन मुत्सद्देगिरी, संरक्षण आणि सुरक्षा यावर भर दिला जात आहे. (United States dollar) उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि पुरवठ्याला प्राधान्य देत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या क्षेत्रातील चीनचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी त्याचे सार्वभौमत्व तसेच हवामान, जागतिक आरोग्य उपक्रम हे राखण्यासाठी दीर्घकालीन योजना जाहीर केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
author img

By

Published : Mar 29, 2022, 10:07 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इंडो-पॅसिफिक धोरण जाहीर केले आहे. यामध्ये त्यांनी सुमारे 1.8 अब्ज अनुदान देण्याची घोषणा केली आहे. तसेच, चीनशी व्यवहार करण्यासाठी 400 दशलक्ष अनुदान देण्याची घोषणा केली आहे. (2023)चा अर्थसंकल्प सादर करणार्‍या बायडेन यांनी संरक्षणासाठी सुमारे 773 अब्ज रुपये ठेवले आहेत.

संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध - इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नवीन मुत्सद्देगिरी, संरक्षण आणि सुरक्षा यावर भर दिला जात आहे. गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि पुरवठ्याला प्राधान्य देत, चीनने या क्षेत्रातील आपले वर्चस्व मोडून काढण्यासाठी, तेथे आपले सार्वभौमत्व कायम ठेवण्यासाठी तसेच हवामान आणि जागतिक आरोग्य उपक्रमांची दीर्घकालीन योजना जाहीर केली आहे. (United States of America) बिडेन म्हणाले की, युनायटेड स्टेट्स आपले मित्र आणि भागीदारांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

जागतिक संरक्षण प्रदान करणे - चिनी आक्रमकता रोखणे आणि चिनी आणि रशियन वर्चस्वाला जोरदार प्रतिकार करणे हे बिडेन यांच्या धोरणाचे प्रमुख घटक आहेत. यासाठी अमेरिका मित्र आणि भागीदारांसोबत मिळून काम करेल. व्हाईट हाऊसने सांगितले की बजेट संकल्पना संयुक्तपणे इंडो-पॅसिफिकवरील कोणत्याही आक्रमणास प्रतिबंधित करणे आणि जागतिक संरक्षण प्रदान करणे आहे. चीनने उभ्या केलेल्या आव्हानांचा सामना करणे हे पहिले प्राधान्य असल्याचे बायडेन यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा - पुतीन सत्तेत राहण्यास पात्र नाही, बायडेन यांचा घणाघात; तर इस्तंबूलमध्ये रशिया-युक्रेनमध्ये चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.