ETV Bharat / bharat

गोतस्करीला विरोध करणाऱ्या युवकाची गोळी घालून हत्या - युवकाची गोळी घालून हत्या

मृत युवक हा नवोदित अभिनेता होता. त्याने बऱ्याच लघुपटांत आणि चित्रपटात काम केले होते. त्याच्या हत्येनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत सोनपाल
author img

By

Published : Aug 24, 2019, 2:16 PM IST

पीलीभीत - उत्तरप्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यात गोतस्करीला विरोध करणाऱ्या युवकाची गोळी घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवार २२ ऑगस्टला जिल्ह्यातील मोहनपूर बबुरा गावात घडली आहे. सोनपाल असे मृत युवकाचे नाव आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, मोहनपूर येथील सोनपाल उर्फ सोनू हा जेवण झाल्यानंतर घराबाहेरच्या खाटेवर झोपला होता. यावेळी घराजवळील रस्त्यावर काही लोक गोवंशाच्या जनावरांना एका वाहनात भरत असल्याचे त्याने बघितले. त्यानंतर त्याने गाडी जवळ जाऊन त्या लोकांना गोवंश घऊन जाण्यास विरोध केला. यानंतर चिडलेल्या गोतस्करांनी सोनूवर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाले.

गोळीबाराचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. सोनूला गोळी लागल्याचे त्यांच्या लाक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सोनूला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्याला बरेली येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले. मात्र, बरेलीला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

सोनूच्या हत्येनंतर गावात खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनोज कुमार सोनकर घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अज्ञात हल्लेखारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:पीलीभीत के थाना बिलसंडा क्षेत्र से गौतस्करी का विरोध के विरोध पर गौतस्करों द्वारा विरोध करने वाले युवक गोली मारकर हत्या कर देने का मामला सामने आया है जिसमे युवक ने गौवंश को गाड़ियों में भरने का विरोध किया जिसके चलते गौतस्करों ने युवक के गोली मार दी जिससे युवक की मौत हो गयी।Body:मामला गुरुवार की देर रात थाना बिलसंडा के ग्राम मोहनपुर बबुरा का है , मोहनपुर गांव का निवासी सोनपाल उर्फ सोनू खाना खाकर बाहर खाट पर लेटा था तभी रास्ते मे सोनू ने कुछ लोगों को गौवंश गाड़ी में भरते देखा, और गाड़ी के पास जाकर विरोध किया, विरोध करने पर भी गौतस्करों ने सोनू के गोली मार दी, और मौके से फरार हो गए, गोली की आवाज सुन मौके पर पहुंचे ग्रामीणों ने देखा कि सोनू के गोली लगी है, आनन फानन में पुलिस को सूचना दी गयी, पुलिस ने सोनू को जिला अस्पताल में भर्ती कराया लेकिन हालत गंभीर होने पर बरेली रेफर कर दिया गया, लेकिन रास्ते में ही उसकी मौत हो गयी,

सोनू की मौत से पूरे गांव में अफरातफरी मच गई, सूचना मिलते ही पुलिस अधीक्षक मनोज कुमार सोनकर भी घटना स्थल का जायजा लेने पहुंचे और परिवार को हरसंभव सहायता देकर आरोपियों के खिलाफ कड़ी कार्यवाही करने का आस्वासन दिया

म्रतक सोनपाल उर्फ सोनू फिल्मी जगत का उभरता हुआ सितारा था, म्रतक सोनू " मन का रेडियो " शॉर्ट फिल्म का प्रमुख कलाकार था, बतां दे बिलसंडा के ही स्नेह आर्ट क्रिएशन के प्रोड्यूसर राहुल सिंघल की चर्चित फिल्म " मन का रेडियो " शॉट फ़िल्म में म्रतक सोनू ने लिड रोल में "श्यामू" का किरदार निभाया था जिसको लेकर म्रतक सोनू ने फिल्मी जगत में अपनी पहचान बनाई थी लेकिन गुरुवार की रात गौतस्करों ने फिल्मी जगत के उभरते सितारे का अस्त कर दियाConclusion:जानकारी देते बीसलपुर सीओ प्रवीण मलिक ने बताया कि गुरुवार की रात सोनू ने अपने गांव की रोड पर गाड़ी में प्रतिबंधित पशुओं को भरने का विरोध किया जिसके चलते सोनू और गाड़ी वालों के बीच कहासुनी हुई जिसके बाद गाड़ी वालों ने सोनू के गोली मार दी जिसकी इलाज के दौरान मौत हो गयी, अज्ञात लोगों के खिलाफ मुकदमा दर्ज कर लिया गया है, पुलिस कार्यवाही ने जुट गई है बहुत जल्द ही इसका खुलासा किया जाएगा

बाइट- बीसलपुर सीओ प्रवीण मलिक
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.