ETV Bharat / bharat

इस्रोच्या चांद्रयान मोहिमेवर नासाची प्रतिक्रिया... - के. सिवन

नासाने आपल्या ट्वीटर हँडलवरुन हे ट्वीट केले आहे की, येणाऱ्या काळात सौरऊर्जेच्या प्रकल्पावर इस्रोसोबत काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

इस्त्रोच्या चांद्रयानाचा प्रवास प्रेरणादायी - नासा
author img

By

Published : Sep 8, 2019, 6:43 AM IST

Updated : Sep 8, 2019, 8:29 AM IST

वॉशिंग्टन - इस्रोच्या अथक प्रयत्नानंतर केवळ चंद्रापासून दोन किमी दूर असणाऱ्या विक्रम लँडरचा संपर्क तुटला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नासाने (अवकाश संशोधन संस्था) इस्रोचा प्रवास थक्क करणारा असून यातून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. नासाने आपल्या ट्वीटर हँडलवरुन हे ट्वीट केले आहे.

हेही वाचा - 'चांद्रयान- 2 मोहीम ९५ टक्के यशस्वी', ऑर्बिटर ७ वर्षे करणार चंद्राचा अभ्यास

जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांचे चांद्रयान २ च्या मोहिमेचे कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. याच पार्श्वभूमीवर नासाने देखील इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. शिवाय येणाऱ्या काळात नासाच्या सौर यंत्रणा प्रकल्पावर सोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली.

हेही वाचा - पुढील १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल - के. सिवन

Intro:Body:

dummy

Conclusion:
Last Updated : Sep 8, 2019, 8:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.