ETV Bharat / bharat

रेल्वेखाली उडी मारुन तरुण-तरुणीची आत्महत्या; प्रेमप्रकरणातून पाऊल उचलल्याचा संशय..

राजस्थानच्या सूरतगढ मध्ये एका तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रथमदर्शनी प्रेमप्रकरणातून या दोघांनी आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Rajasthan couple suicide
रेल्वेखाली उडी मारून तरुण-तरुणीची आत्महत्या; प्रेमप्रकरणातून पाऊल उचचल्याचा संशय..
author img

By

Published : Mar 9, 2020, 7:07 PM IST

जयपूर - राजस्थानच्या सूरतगढ मध्ये एका तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील पीपेरन गावातील रेल्वे रुळांवर या दोघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. प्रथमदर्शनी प्रेमप्रकरणातून या दोघांनी आत्महत्या केला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रेल्वेखाली उडी मारून तरुण-तरुणीची आत्महत्या; प्रेमप्रकरणातून पाऊल उचचल्याचा संशय..

अद्याप दोन्ही मृतदेहांची ओळख पटली नाही. पीपेरन गावामधील रेल्वे रुळांवर दोन मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहांना आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यांच्याजवळ कोणतेही ओळखपत्र आढळून आले नाही. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. यासाठी पोलीस सोशल मीडियाचाही आधार घेत आहेत.

हेही वाचा : दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसैनच्या भावाला दिल्ली गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.