ETV Bharat / bharat

सीएए कायद्यावर विराट कोहलीची प्रतिक्रिया, म्हणाला...

author img

By

Published : Jan 4, 2020, 7:16 PM IST

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सीएए प्रकरणावर बोलायला नकार दिला आहे.

विराट कोहली
विराट कोहली

नवी दिल्ली - देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून आंदोलन सुरू आहेत. देशातले अभिनेते, नाटय़कर्मी, कलावंत, क्रिकेटर हे सीएएवर भाष्य करत आहेत. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या प्रकरणावर बोलायला नकार दिला आहे. 'सीएए कायद्याविषयी मला पूर्णपणे माहिती नसून मी या विषयावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असे विराट कोहली म्हणाला.

सीएए कायद्यावर विराट कोहलीची प्रतिक्रिया...

मला या प्रकरणी पुरेशी माहिती नाही. त्यामुळे मी बेजबाबदारपणे या विषयावर भाष्य केलं तर ते योग्य ठरणार नाही. सीएएवर प्रत्येकाचे वेग-वेगळे विचार आहेत. मला हा पूर्ण विषय माहीत करून घेण्याची गरज आहे. यासंबधी अर्थपूर्ण माहिती जाणून घेतल्यावर मी या विषयावर माझे विचार मांडेल. ज्या विषयासंबधी मला पुर्ण माहिती नाही. त्यावर प्रतिक्रिया देऊन मला नवीन वाद निर्माण करायचा नाही, असे सीएएच्या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला विराटने उत्तर दिले.

सीएए विरोधात ईशान्य भारतामधील आंदोलनात काही भागांत जाळपोळ झाली. जोपर्यंत नागरिकत्व विधेयक मागे घेतले जात नाही. तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, गुवाहटीमध्ये रविवारी भारत आणि श्रीलंके दरम्यान सामना होणार आहे. ५ जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी विशेष सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आलेली आहे

Intro:Body:

गुवाहटी: विराट कोहली ने सीएए के मुद्दे के बारे में बोलते हुए कहा है कि मुझे इसके बारे में पूरी तरह से जानकारी नहीं हैं.  उन्होंने ये भी कहा कि इस तरह के संवेदनशील मुद्दे पर बिना पूरी तरह जानकारी लिए कोई टिप्पणी नहीं करेंगे.

विराट ने पहले टी20 की पूर्व संध्या पर कहा, "इस मामले पर (सीएए) मैं किसी भी तरह गैर-जिम्मेदार होकर कुछ नहीं कहना चाहता, जिसे लेकर अलग-अलग विचार हैं. मुझे पूरी जानकारी लेने की जरूरत है, इसके क्या मायने हैं, यह जानना जरूरी है. इसके बाद जिम्मेदारी से अपने विचार रखूंगा."

उन्होंने कहा, 'जब आप कुछ कहते हैं, तो फिर दूसरा कोई कुछ और कहता है. इसलिए, मैं मैं किसी भी तरह ऐसे मुद्दे में फंसना नहीं चाहूंगा जिसके बारे में मुझे पूरी जानकारी नहीं है.'

पिछले महीने सीएए को लेकर असम में हुए विरोध प्रदर्शनों को देखते हुए गुवाहाटी में खेले जाने वाले इस मैच पर भी संकट के बादल मंडरा रहे थे, लेकिन आयोजकों ने इस मैच के आयोजन को लेकर किसी भी तरह की दिक्कत संबंधी खबरों को खारिज किया है.  

कोहली ने भी इस शहर में सुरक्षा इंतजामों को लेकर खुश नजर आए और उन्होंने कहा कि गुवाहाटी पूरी तरह सुरक्षित है. उन्होंने ये भी कहा, 'शहर पूरी तरह सुरक्षित है. हमने सड़कों पर किसी तरह की समस्या नहीं देखी.'

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.