ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर पोलिसात आता महिला बटालियनही सामील होणार - women battalions

'इच्छुक उमेदवारांनी 2 सीमा बटालियन आणि 2 महिला कॉनस्टेबल बटालियनसाठी ऑफलाईन अर्ज भरावेत. हे अर्ज सर्व जिल्हा पोलीस कार्यालयांमध्ये ३०० रुपयांना उपलब्ध असतील. हे अर्ज भरून जिल्हा पोलीस मुख्यलयात जमा करावे,' ही जाहिरात ९ मार्चलाच जारी करण्यात आली होती, अशी माहिती या प्रवक्त्याने दिली आहे.

जम्मू-काश्मीर पोलीस
author img

By

Published : Sep 17, 2019, 11:48 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीर पोलिसांत आता 2 महिला बटालियन शामील होणार आहेत. तसेच, अनेक बॉर्डर बटालियनही तयार करण्यात येणार आहेत. एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल पदासाठी 23 सप्टेंबरपासून 22 ऑक्टोबरपर्यंत अर्ज उपलब्ध राहतील.

'इच्छुक उमेदवारांनी 2 सीमा बटालियन आणि 2 महिला कॉनस्टेबल बटालियनसाठी ऑफलाईन अर्ज भरावेत. हे अर्ज सर्व जिल्हा पोलीस कार्यालयांमध्ये ३०० रुपयांना उपलब्ध असतील. हे अर्ज भरून जिल्हा पोलीस मुख्यलयात जमा करावे,' ही जाहिरात ९ मार्चलाच जारी करण्यात आली होती, अशी माहिती या प्रवक्त्याने दिली आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांतर्फे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार असून त्यांच्या वेबसाइटवर एक लिंकही देण्यात येईल.

Intro:Body:

state news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.