ETV Bharat / bharat

45 हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 79 लाखांवर - India corona update

काल दिवसभरात एकूण 480 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 19 हजार 14 झाली आहे..

COVID-19 LIVE: 978 new cases in Telangana, 1,446 more recoveries
45 हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 79 लाखांवर!
author img

By

Published : Oct 26, 2020, 10:29 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 45 हजार 149 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 79 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली.

  • With 45,149 new #COVID19 infections, India's total cases surge to 79,09,960. With 480 new deaths, toll mounts to 1,19,014 .

    Total active cases are 6,53,717 after a decrease of 14,437 in last 24 hrs

    Total cured cases are 71,37,229 with 59,105 new discharges in last 24 hrs pic.twitter.com/STmOrxDPzg

    — ANI (@ANI) October 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 480 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 19 हजार 14 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 79 लाख 9 हजार 960 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 6 लाख 53 हजार 717 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 71 लाख 37 हजार 229 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

तसेच, काल दिवसभरात 9 लाख 39 हजार 309 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 10 कोटी, 34 लाख, 62 हजार, 778 एवढी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.