नवी दिल्ली - 'जे देश दहशतवादाला थारा देतात त्यांना जागतिक स्तरावर एकटे पाडण्याचं आवाहन सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना केले. जोपर्यंत काही देश दहशतवादाचा पुरस्कार करत राहतील, तोपर्यंत आपल्याला दहशतवादाच्या धोक्यासोबतच राहवे लागणार आहे, जर आपल्याला दहशतवाद संपवायचा असेल, तर ज्या पद्धतीने अमेरिकेने ९/११ नंतर दहशतवाद विरोधात लढा दिला, त्या पद्धतीने आपल्यालाही लढा द्यावा लागेल, असे रावत म्हणाले.
-
#WATCH Chief of Defence Staff (CDS) General Bipin Rawat speaks on stone pelters & use of pellet guns in Kashmir valley. pic.twitter.com/WvJfAwAdCi
— ANI (@ANI) January 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Chief of Defence Staff (CDS) General Bipin Rawat speaks on stone pelters & use of pellet guns in Kashmir valley. pic.twitter.com/WvJfAwAdCi
— ANI (@ANI) January 16, 2020#WATCH Chief of Defence Staff (CDS) General Bipin Rawat speaks on stone pelters & use of pellet guns in Kashmir valley. pic.twitter.com/WvJfAwAdCi
— ANI (@ANI) January 16, 2020