नवी दिल्ली - विरोधी पक्षांनी जोरदार संघर्ष केल्यास भाजपला पराभूत करणे शक्य आहे. कोण म्हणतंय भाजपला हरवले जाऊ शकत नाही, असे म्हणत कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी बिहारमधील विरोधी पक्षांना बळ देण्याचा प्रयत्न केला. चिदंबरम यांनी विरोधी पक्षांना आवाहन केले की, भाजपचा पराभव होऊ शकतो, आपल्याला लढावे लागेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा त्यांनी दाखला दिला.
-
2019 के बाद से इन क्षेत्रों के चुनावों या उप-चुनावों में, भाजपा उम्मीदवारों ने 381 में से केवल 163 में ही जीत हासिल की।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
किसने कहा कि भाजपा को हराया नहीं जा सकता है? विपक्षी दलों को यह विश्वास करना होगा कि वे भाजपा को हरा सकते हैं।
मुझे उम्मीद है कि यह बिहार में साबित होगा।
">2019 के बाद से इन क्षेत्रों के चुनावों या उप-चुनावों में, भाजपा उम्मीदवारों ने 381 में से केवल 163 में ही जीत हासिल की।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 1, 2020
किसने कहा कि भाजपा को हराया नहीं जा सकता है? विपक्षी दलों को यह विश्वास करना होगा कि वे भाजपा को हरा सकते हैं।
मुझे उम्मीद है कि यह बिहार में साबित होगा।2019 के बाद से इन क्षेत्रों के चुनावों या उप-चुनावों में, भाजपा उम्मीदवारों ने 381 में से केवल 163 में ही जीत हासिल की।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 1, 2020
किसने कहा कि भाजपा को हराया नहीं जा सकता है? विपक्षी दलों को यह विश्वास करना होगा कि वे भाजपा को हरा सकते हैं।
मुझे उम्मीद है कि यह बिहार में साबित होगा।
ट्विट करून ते म्हणाले की, कोण म्हणतंय भाजपला पराभूत करता येणार नाही. विरोधी पक्षांनी संघर्ष करत आपण जिंकणार असा विश्वास ठेवावा. बिहारच्या विधानससभेचे निकाल आपल्या बाजूने असतील. त्यांनी महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांचाही दाखल दिला.
विरोधी पक्षांनी विश्वास ठेवाव की, ते भाजपला पराभूत करू शकतात
त्यांनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 2019 पासून या भागातील (बिहार) निवडणुका किंवा पोटनिवडणुकीत 381 पैकी केवळ 163 भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपला पराभूत करता येणार नाही असे कोण म्हणतंय? विरोधी पक्षांनी विश्वास ठेवाव की, ते भाजपला पराभूत करू शकतात. मला आशा आहे की हे बिहारमध्ये सिद्ध होईल.