कोलकाता - पश्चिम बंगालमधील बेल्दा या भागामध्ये दोन तोंडाचा अत्यंत दुर्मिळ असा साप आढळला आहे. या सापाला चक्क दोन तोंड आहेत. हा साप पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून काही लोकांनी सापाला दूध पाजले आहे.
-
West Bengal: A two-headed snake found in the Ekarukhi village of Belda forest range. (10.12.19) pic.twitter.com/jLD4mPWhv8
— ANI (@ANI) 10 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">West Bengal: A two-headed snake found in the Ekarukhi village of Belda forest range. (10.12.19) pic.twitter.com/jLD4mPWhv8
— ANI (@ANI) 10 December 2019West Bengal: A two-headed snake found in the Ekarukhi village of Belda forest range. (10.12.19) pic.twitter.com/jLD4mPWhv8
— ANI (@ANI) 10 December 2019
उत्सुकते पोटी लोकांनी सापाला पाहण्यासाठी गर्दी केली. वनधिकाऱ्यांनी सापाला ताब्यात घेतले असून त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे. अशा प्रकारे दोन डोके असलेले साप जंगलात अनेकदा आढळले आहेत.
या सापाला एकच शरीर पण, एकाच बाजूला दोन तोंडं आहेत. त्यामुळे या सापाचा आकार इंग्रजी अक्षर 'Y' सारखा दिसतो. अशा प्रकारचे साप दुर्मिळ अतात. त्यामुळे त्यांचे जन्माला येण्याचे प्रमाण अगदीच नगण्य असते.