ETV Bharat / bharat

पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला हात-पाय बांधून मारहाण - #WestBengal

पश्चिम बंगालमध्ये आपल्या खाजगी जमिनीवर रस्ता बांधू देण्यास विरोध केल्याने एका महिलेला हात-पाय बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला हात-पाय बांधून मारहाण

author img

By

Published : Feb 3, 2020, 10:27 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या खाजगी जमिनीवर रस्ता बांधू देण्यास विरोध केल्याने एका महिलेला हात-पाय बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे. आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्तर बंगालमधील दिनाजपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

  • The primary school teacher has registered a police complaint against 5 people. Investigation is underway. District TMC leadership has expelled Amal Sarkar, who was accused of being a part of the group which assaulted the teacher. (02.02.2020) #WestBengal https://t.co/IbH8PTClpB

    — ANI (@ANI) February 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
संबधीत महिला प्राथमिक शाळेची शिक्षका असल्याची माहिती आहे. दिनाजपूर जिल्ह्यातील एका महिलेने आपल्या खाजगी जमिनीवर रस्ता बांधू देण्यास विरोध केल्याने त्या महिलेचे हात-पाय बांधून तीला लोखंडी रॉडने मारहाण केली आहे.महिलेने रविवारी मारहाण करणाऱ्या 5 जणांविरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींमध्ये तृणमुल काँग्रेस पक्षाचे नेते अमाल सरकार यांचा समावेश आहे. दरम्यान तृणमुल काँग्रेसने अमाल सरकारचे पक्षातून निलंबन केले आहे.

Intro:Body:

पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला हात-पाय बांधून मारहाण

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या खाजगी जमिनीवर रस्ता बांधू देण्यास विरोध केलेल्या एका महिलेला हात-पाय बांधून मारहाण  केल्याची घटना घडली आहे. आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्तर बंगालमधील दिनाजपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

संबधीत महिला  प्राथमिक शाळेची शिक्षका असल्याची माहिती आहे.  दिनाजपूर जिल्ह्यातील एका महिलेने आपल्या खाजगी जमिनीवर रस्ता बांधू देण्यास विरोध केल्याने त्या महिलेचे हात-पाय बांधून तीला लोखंडी रॉडने मारहाण केली आहे.

महिलेने रविवारी मारहाण करणाऱ्या 5 जणांविरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींमध्ये तृणमुलने पंचायतीचे नेते अमाल सरकार यांचा समावेश आहे. दरम्यान तृणमुल काँग्रेसने अमाल सरकारचे पक्षातून निलंबन केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.