ETV Bharat / bharat

इथे मृत्यूही ओशाळला; ...म्हणून त्यांनी पुलावरून २० फूट खाली नदीत उतरवला मृतदेह

author img

By

Published : Aug 22, 2019, 8:32 PM IST

या पुलाला लागूनच, सवर्ण जातीतील काही लोकांची शेतजमीन आहे. ती शेतजमीन ओलांडून पुढे गेल्याशिवाय स्मशानभूमीपर्यंत जाता येत नाही. आणि आपल्या शेतजमीनीजवळून अनुसुचित जातीतील लोकांनी जाऊ नये, असे सवर्ण जातीतील काही लोकांचे म्हणणे होते. त्यामुळे, त्यांनी पुलावरच प्रेतयात्रा थांबवली.

vellore schedule caste news

चेन्नई - वेल्लोरमधील वानियमपाडीजवळ असलेल्या नारायणपूरम मध्ये राहणाऱ्या अनुसुचित जातीतील लोकांना बऱ्याच सामाजिक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. आजही अशीच एक घटना घडली. अनुसुचित जातीतील एका व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आला. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच, वरच्या जातीतील काही लोकांनी प्रेतयात्रा थांबवली आणि लोकांना पुलावरून जाण्यापासून अडवले.

वेल्लोर : पुलावरून २० फूट खाली नदीत उतरवला मृतदेह, वाचा काय आहे प्रकरण...

या पुलाला लागूनच, सवर्ण जातीतील काही लोकांची शेतजमीन आहे. ती शेतजमीन ओलांडून पुढे गेल्याशिवाय स्मशानभूमीपर्यंत जाता येत नाही आणि आपल्या शेतजमीनीजवळून अनुसुचित जातीतील लोकांनी जाऊ नये, असे त्या जमीन मालकांचे म्हणणे होते. त्यामुळे, त्यांनी पुलावरच अंत्ययात्रा थांबवली.

यानंतर बराच वेळ झालेल्या चर्चेनंतर, अनुसुचित जातीतील लोकांनी मृतदेहाला दोरीने बांधून, २० फूट खोल नदी पात्राच्या काठावर उतरवले. त्यानंतर, मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर, अनुसुचित जातीतील लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, आपल्याला वेगळी स्मशानभूमी देण्याची मागणी केली.

याआधीही जिल्हाधिकाऱ्यांना, जागेचा अभाव असल्याने स्मशानभूमीचा विस्तार करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते.

Intro:Body:

Dead body hanged over bridge  in 20 feet 

Vellore:Schedule caste dead body taken over by hanging on the bridge at 20 feet depth after upper caste people opposed

Narayanapuram is a place near Vaniyampaadi in Vellore district where schedule caste people faces so many social issues.As the incident happended today,where a Schedule caste dead body was opposed to take for the graveyard. As the way leads to graveyard the upper caste people stopped the schedule caste people by insisting them by not to enter into the bridge.Next to bridge the way leads to the upper caste agriculture field land on both sides.Without crossing this field land, one should not able to enter the graveyard.Keeping this as a main source villagers of upper caste opposed the schedule caste poeple by insisting them not to enter their field.After having a bunch of  serious discussion the schedule caste people wrapped the dead body in a rope and dropped over by hanging from the bridge at 20 feet depth.After the cremation the schedule caste people gave petition to the district collector by asking a own graveyard for them.

Already a petition was given to the district collector for expanding the graveyard by explaining that there is a lack of space in it.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.