ETV Bharat / bharat

पाकिस्तानच्या संपर्कात असणारा देशद्रोही प्रयागराजमध्ये अटक, एटीएसची कारवाई - pakistan handlers

देशविरोधी कारवायांना लागणारा पैसा भारतात आणण्यासाठी, पाकिस्तानी हँडलरच्या सांगण्यावरुन सौरभ भारतीय बँकांमध्ये खाती उघडायचा. त्याच्यावर २५ हजार रुपयांचे बक्षीस देखील होते.

uttar pradesh ATS arrests guy who was in contact with pakistan handlers
author img

By

Published : Jul 29, 2019, 7:54 AM IST

लखनौ - उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत, पाकिस्तानच्या संपर्कात असणाऱ्या एका देशद्रोह्याला अटक केली आहे. सौरभ उर्फ शिब्बू शुक्ला असे या देशद्रोह्याचे नाव आहे. देशविरोधी कारवायांना लागणारा पैसा भारतात आणण्यासाठी, पाकिस्तानी हँडलरच्या सांगण्यावरुन सौरभ भारतीय बँकांमध्ये खाती उघडायचा. असा त्याच्यावर आरोप आहे. यासोबतच त्याच्यावर २५ हजार रुपयांचे बक्षीस देखील होते.

uttar pradesh ATS arrests guy who was in contact with pakistan handlers
सौरभ उर्फ शिब्बू शुक्ला

मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला सौरभ बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होता. एटीएसने त्याला प्रयागराजमधून ताब्यात घेतले. याआधी मार्च महिन्यामध्येच एटीएसने पाकिस्तानमधून पैसे मागवणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. आता सौरभच्या अटकेने एटीएसला याप्रकरणात मोठे यश मिळाले आहे.

Intro:

लखनऊ। यूपी एटीएस को पाकिस्तान संपर्क में रहते हुए बैंक में खाता खुलवाने व पाकिस्तान से रकम मंगवा कर देश विरोधी गतिविधियों में संलिप्त 25000 के इनामी आरोपी सौरभ शुक्ला को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल हुई है। सौरभ पर आरोप है कि वह पाकिस्तान हैंडलर के इशारे पर रकम मंगवाने के लिए खाते खुलवाता का था।
लंबे समय से सौरभ शुक्ला पाकिस्तान हैंडलर के संपर्क में था। एटीएस ने सौरव को प्रयागराज से गिरफ्तार किया है। सौरभ मूलता मध्य प्रदेश का रहने वाला है।गिरफ्तारी से पहले मार्च में एटीएस ने पाकिस्तान से रक़म मंगाने के नेटवर्क का भंडाफोड़ किया था। वहीं अब सौरभ शुक्ला को गिरफ्तारी बड़ी कामयाबी मानी जा रही है।

Body:संवाददाता
प्रशांत मिश्र
9026392526Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.