ETV Bharat / bharat

पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय' - urmila matondkar's decision

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'
author img

By

Published : Sep 10, 2019, 3:29 PM IST

Updated : Sep 10, 2019, 4:33 PM IST

मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काही महिन्यांपूर्वीच मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'माझी राजकीय आणि सामाजिक संवेदनशीलता मला पक्षामध्ये स्वार्थी हेतू आणि हितसंबंधांसाठी वापरून घेण्यापासून रोखत आहे. मुंबई काँग्रेसमध्ये मोठ्या ध्येयासाठी काम करण्याऐवजी क्षुद्र अंतर्गत राजकारण आणि संघर्ष सुरू आहेत. यामध्ये माझा वापर करून घेतला जात आहे,' असे उर्मिला यांनी म्हटले आहे. या कारणाने मी राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

  • Actor-turned-politician Urmila Matondkar resigns from the Congress party. She states 'My political and social sensibilities refuse to allow vested interests in the party to use me as a mean to fight petty in-house politics instead of working on a bigger goal in Mumbai Congress.' pic.twitter.com/QJdUIswMJk

    — ANI (@ANI) September 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत; विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता

Intro:Body:

urmila matondkar resigns from congress due to internal politics

urmila matondkar resigns from congress, urmila matondkar's decision, internal politics in congress

-----------------

पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'

मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी आपल्या काँग्रेसच्या सदस्यात्वाचा राजीनामा दिला. काही महिन्यांपूर्वीच मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

'माझी राजकीय आणि सामाजिक संवेदनशीलता मला पक्षामध्ये स्वार्थी हेतू आणि हितसंबंधांसाठी वापरून घेण्यापासून रोखत आहे. मुंबई काँग्रेसमध्ये मोठ्या ध्येयासाठी काम करण्याऐवजी क्षुद्र अंतर्गत राजकारण आणि संघर्ष सुरू आहेत. यामध्ये माझा वापर करून घेतला जात आहे,' असे उर्मिला यांनी म्हटले आहे. या कारणाने मी राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

---------------

'माझी राजकीय आणि सामाजिक संवेदनशीलता मला पक्षामध्ये स्वार्थी हेतू आणि हितसंबंधांसाठी वापरून घेण्यापासून रोखत आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये मोठ्या ध्येयासाठी काम करण्याऐवजी क्षुद्र अंतर्गत राजकारण आणि संघर्ष सुरू आहेत. यामध्ये माझा वापर करून घेतला जात आहे,' असे उर्मिला यांनी म्हटल आहे.

Actor-turned-politician Urmila Matondkar resigns from the Congress party. She states 'My political and social sensibilities refuse to allow vested interests in the party to use me as a mean to fight petty in-house politics instead of working on a bigger goal in Mumbai Congress.'

Conclusion:
Last Updated : Sep 10, 2019, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.