गायीच्या शेणापासून बनवले आंघोळीचे साबण, जाणून घ्या इतकी आहे किंमत - Union Minister Nitin Gadkari launched
शेणापासून केंद्र सरकारने चक्क साबण बनविला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या साबणाचे लाँचिंग करण्यात आले आहे.
नवी दिल्ली - गाईचे शेण म्हणजेच गोमय, विषमुक्त आणि प्रदूषणमुक्त करणारे, अशा शेणापासून केंद्र सरकारने चक्क साबण बनविला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या साबणाचे लाँचिंग करण्यात आले आहे.
-
Delhi: Union Minister Nitin Gadkari launched a special sales campaign of Khadi and Village Industries Commission & launched cow dung soaps and bamboo bottles yesterday, on the eve of #GandhiJayanti pic.twitter.com/T8UUJRWYBI
— ANI (@ANI) October 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Union Minister Nitin Gadkari launched a special sales campaign of Khadi and Village Industries Commission & launched cow dung soaps and bamboo bottles yesterday, on the eve of #GandhiJayanti pic.twitter.com/T8UUJRWYBI
— ANI (@ANI) October 2, 2019Delhi: Union Minister Nitin Gadkari launched a special sales campaign of Khadi and Village Industries Commission & launched cow dung soaps and bamboo bottles yesterday, on the eve of #GandhiJayanti pic.twitter.com/T8UUJRWYBI
— ANI (@ANI) October 2, 2019
साबण ही अशी एक गोष्ट आहे जिचा वापर घराघरात होतो. त्यामुळे साबणावाटे मोठय़ा प्रमाणात रसायनांचा मारा त्वचेवर होत असतो. या रसायनांमुळे त्वचेवर वाईट परिणाम होतात. त्यामुळे भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योग मंडळाने गाईच्या शेणापासून साबण बनविला आहे. मात्र या साबणाची किंमत इतर साबणाच्या तुलनेत जास्त आहे. साधारण साबण बाजारामध्ये ३० ते ४० रुपयाला मिळतो. तर हा शेणापासून बनलेला साबण १२५ रुपयांना मिळणार आहे.
या साबणाची खास गोष्ट म्हणजे याचा त्वचेवर कुठल्याच प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही. तर उलट ही साबण नेसर्गिकरीत्या त्वचा तजेलदार आणि सौम्य ठेवण्यास मदत करेल.
सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर बोलण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
Conclusion: