ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसादांनी घेतली सुशांत कुमारच्या परिवाराची भेट - रविशंकर प्रसाद सुशांत सिंह राजपूत

लॉकडाऊननंतर पहिल्यांदा केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद दोन दिवसीय दौऱ्यासाठी असताना शुक्रवारी येथे पोहोचले. पटना येथे पोहोचल्यावर त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजूपत याच्या राजीव नगर येथील घरी भेट दिली. याठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली.

Union Law Minister Ravi Shankar Prasad meets Sushant Singh's family
केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसादांनी घेतली सुशांत कुमारच्या परिवाराची भेट
author img

By

Published : Jun 20, 2020, 3:08 PM IST

पाटना (बिहार) - केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या परिवाराची भेट घेतली. येथील निवासस्थानी जाऊन त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसादांनी घेतली सुशांत कुमारच्या परिवाराची भेट

लॉकडाऊननंतर पहिल्यांदा ते दोन दिवसीय दौऱ्यासाठी असताना शुक्रवारी येथे पोहोचले. पाटना येथे पोहोचल्यावर त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजूपत याच्या राजीव नगर येथील घरी भेट दिली. याठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली.

यावेळी प्रसाद यांनी सुशांतसोबत नवी दिल्ली येथे झालेल्या भेटीची आठवण करून दिली. त्याला मला अभिमान आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

  • Visited Patna home of #SushantSinghRajput. Met his family members. Paid my condolences.
    A super talented actor with great promise had to meet such an unfortunate end.Creative acting in films is left poorer with his sad demise.He had to achieve great heights.He deserved more. pic.twitter.com/JoZnFJ0sTN

    — Ravi Shankar Prasad (@rsprasad) June 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रिय सुशांत, आभाळाला स्पर्श करण्याइतके सामर्थ असताना तु लवकर का गेलास? मला तुझ्यात भविष्यातील शाहरुख खान दिसत होता, असे मी तुझ्या वडिलांना आणि बहिणील सांगितले. तुझ्या जाण्याने संपूर्ण देशाला दु:ख झाले आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. याभेटीबद्दल प्रसाद यांनी ट्विट केले.

मंत्री प्रसाद यांच्यासोबत पाटलीपुत्रचे खासदार रामकृपाल यादव आणि दिघा विधानसभेचे आमदार संजीव चौरसिया उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.